Amazon Great Indian Festival Sale : वर केवळ 99 रुपयात विकत घ्या Door Mat

door mats

Amazon Great Indian Festival Sale : भारतातील टॉप शॉपिंग कंपनी अमॅझॉनचा Amazon Great Indian Festival Sale: 2023 सुरु आहे . त्यामुळे तुम्हाला ग्रुपयोगी वस्तू , कपडे , इलेक्ट्रॉनिक्स , अशा अनेक प्रोडक्टसवर मोठे डिस्काऊंट्स मिळणार आहे. या सेलची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात तो सेल आखेर सुरु आहे. यात Amazon Deals कॅटॅगिरी वर तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळू शकतील.

काय आहेत बँक ऑफर ?

या (Amazon Great Indian Festival Sale)मध्ये उत्पादने खरेदी करताना SBI डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला 10 टक्के झटपट सूट मिळेल. Amazon Offers 2023 द्वारे, तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या सर्व श्रेणींच्या उत्पादनांवर तसेच गेमिंग उत्पादने, घर आणि स्वयंपाकघरातील उत्पादने, ऑडिओ, म्युझिक सिस्टीमवर बँक ऑफर मिळवू शकता.

Status Polypropylene Anti Slip Floor Door Mat

याची मुळ किंमत 999 रुपये आहे मात्र (Amazon Great Indian Festival Sale) मध्ये तुम्हाला हे डोअर मॅट केवळ ९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. हे इनडोअर आऊटडोअर फ्लोअर मॅट् अप्रतिम डिझाईन मध्ये येत असून पॉलीप्रॉपिलीन मटेरियल पासून बनले आहे. (38 x 58 सेमी (15in x23in) आकाराचे असून रोज वापरासाठी उत्तम आहे. याच्या मागील बाजूस रबर शीट असल्यामुळे ते फारशींवरून घसरत नाही.

SITTELLA® Soft Silicone 3 mm Home Print Bathroom Mat

हे खास डोअर मॅट बाथरूम च्या बाहेर वापरण्यासाठी बनवलेले आहे. याची मूळ किंमत 799 रुपये असून (Amazon Great Indian Festival Sale)मध्ये तुम्ही 66% डिस्काउंट सह केवळ 272 रुपयांमध्ये मिळत आहे. याच्या मागील बाजूस रबर शीट असल्यामुळे ते फारशींवरून घसरत नाही. या पायपुसणीचे मटेरियल अतिशय मऊ असून यात उत्तम प्रकारे पाणी शोषले जाते. याला युजर कडून ४स्टार रेटिंग मिळाले आहे.

AAZEEM Abstract Cotton Door Mat

याची मूळ किंमत 1,199 रुपये आहे मात्र (Amazon Great Indian Festival Sale) मध्ये तुम्ही हे डोअर मॅट 389 रुपयात खरेदी करू शकता. याचे रंग आणि डिझाईन आक्रशक असून एका पॅक मध्ये तुम्हाला ३ डोअर मॅट मिळतील म्हणजे 389 रुपयांमध्ये तुम्ही ३ डोअर मॅट खरेदी करू शकता. याची साईझ 40 X 60 CM आहे. याच्या पाठीमागील बाजूस मात्र रबर नसून कॉटन आहे.

Roseate Shaggy Chenille Bath Mat

याची मूळ किंमत 599 रुपये आहे मात्र (Amazon Great Indian Festival Sale)मध्ये म्ही हे डोअर मॅट 279 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यावर तुम्हाला 53% डिस्काउंट मिळत आहे. याची साईझ 40×60 cm आहे. मायक्रोफायबर बाथ मॅट्स जाड आणि फ्लफी आहेत ज्यामुळे या बाथ मॅट्स चांगल्या दर्जाचे आणि दीर्घकाळ टिकणारे उत्पादन आहे. याच्या मागील बाजूस कॉटन आहे.

Scroll to Top