Amazon : ख्रिसमस सेलमध्ये Realme ची Narzo सिरीज झाली स्वस्त…! मिळतोय बंपर डिस्काउंट

Amazon : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर खरेदी करण्याची ही योग्य वेळ असू शकते. ख्रिसमसच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक कंपन्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट देत आहेत. या मालिकेत, Realme ची लोकप्रिय Narjo सिरीज कमी किमतीत खरेदी Amazon वरून करण्याची संधी आहे.

Realme ची लोकप्रिय Narjo सिरीज (Amazon)

  • Realme च्या Narzo 60x 5G स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 12,999 रुपयांऐवजी 11,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
  • Narzo N53 स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 8999 रुपयांऐवजी 7,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
  • 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला Narzo N55 स्मार्टफोन 14,999 रुपयांऐवजी 9,499 रुपयांना खरेदी करता येईल.
  • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला Narzo 60Pro 5G स्मार्टफोन 26,999 रुपयांऐवजी 20,999 रुपयांना खरेदी (Amazon) करता येईल.

कधीपर्यंत करता येईल स्वस्तात खरेदी ?

Realme च्या Narzo मालिकेतील नवीन स्मार्टफोन 26 डिसेंबरपर्यंत खरेदी करता येतील. हे फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी 26 डिसेंबरपर्यंतच असेल.
Realme चा ख्रिसमस सेल १८ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. ऑनलाइन शॉपिंग (Amazon) करणारे ग्राहक आता फोन खरेदी करू शकतात.

कुठे खरेदी करता येईल ?

Realme च्या Narzo नवीन स्मार्टफोन्स ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट (Amazon) वरून खरेदी केले जाऊ शकतात. याशिवाय, Realme च्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट दिली जाऊ शकते.

Scroll to Top