Amazon Sale : अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Water Purifier

water Purifier

(Amazon Sale) ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मध्ये किचन अप्लायन्सेसवर ऑफर्सचा पाऊससुरु आहे. केंट ते अॅक्वागार्ड, हॅवेल्स यांसारख्या टॉप ब्रँडच्या वॉटर प्युरिफायरच्या किमती निम्म्या झाल्या आहेत. ही संधी ग्राहकांना पुन्हा मिळणार नाही. Amazon वर प्राइम आणि नॉन-प्राइम सदस्यांनी प्युरिफायर खरेदी केल्यास, त्यांना SBI डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10% वेगळी सूट मिळत आहे.

1) KENT RO Supreme Water Filter For Home

केंटचे सुप्रीम कॉपर आरओ वॉटर प्युरिफायर तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी देईल, ज्याची वैशिष्टये चांगली आहेतच शिवाय यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर देखील केला आहे. Amazon Deals वर या प्युरिफायर वर तुम्हाला 20% सूट देण्यात येत आहे. यात RO+UV+UF+Copper+TDS नियंत्रणाद्वारे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि निर्जंतुक केले जाऊ शकते.हे वॉटर प्युरिफायर आरओ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करते. तांब्याची शुद्धता पाणी 100% शुद्ध आणि पिण्यासाठी योग्य बनवते. याची किंमत 14,449 रुपये आहे.

२) Aquaguard Aura UV+UF Water Filter For Home

एक्वागार्ड प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजीबद्दल सांगायचे तर, त्याची साठवण क्षमता 7 लीटर आहे, जी 8 पेक्षा जास्त टप्प्यांत पाणी शुद्ध करते. Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मध्ये 41% सूट (Amazon Sale) मिळते. या युरेका फोर्ब्स वॉटर प्युरिफायरची किंमत 9,799 रुपये आहे.

३) HUL Pureit Vital Plus Water Filter For Home

एचयूएल प्युअर इको वॉटर प्युरिफायर पिण्याचे पाणी शुद्ध (Amazon Sale) करण्यास पाण्याच्या चवीचा समतोल राखते. 34% डिस्काउंटसह अर्ध्या किमतीत हा प्युरिफायर उपलब्ध आहे. तुम्हाला हे RO वॉटर प्युरिफायर २१,००० मूळ किमतीवरून ऑफर मध्ये केवळ 13,999 रुपयांना मिळू शकते.

४) AquaguardSure Delight NXT Water Filter For Home

या वॉटर प्युरिफायरची रचना (Amazon Sale) खूपच आकर्षक आहे आणि ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान Amazon त्यावर 41% सूट देत आहे, काळ्या डिझाईनमध्ये असलेला हा वॉटर प्युरिफायर 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. याची किंमत 8,199 रुपये आहे.

५) AQUA D PURE Copper Water Filter For Home

12 लीटर क्षमतेचे हे अल्कलाइन वॉटर प्युरिफायर घरगुती स्वयंपाकघरासाठी उत्तम पर्याय आहे. Amazon Sale Today वर या वॉटर प्युरिफायरवर 79% सूट देण्यात आली आहे. यात हे ऑटो शट ऑफ तंत्रज्ञान आहे. हे आरओ वॉटर प्युरिफायर 8 टप्प्यात पाणी शुद्ध करते. तसेच गेल्या महिन्यात 6 हजारांहून अधिक रुपयांची विक्री झाली आहे. याची किंमत 5,149 रुपये आहे.

Scroll to Top