Amazon Great Indian Festival Sale : मध्ये निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा ट्रॉली बॅग

Trolly Bags

Amazon Great Indian Festival Sale : जर तुम्ही वारंवार प्रवास करीत असाल तर बॅगा उचलण्याच्या त्रासापासून मुक्त व्हा आणि Amazon Great Indian Festival Sale मध्ये निम्म्यापेक्षा कमी किमतीत ट्राली बॅग खरेदी करा. येथे Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये अॅरिस्टोक्रॅट ट्रॉली बॅगवर 80 टक्के डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच अॅरिस्टोक्रॅट ट्रॉली बॅग मध्यम ते मोठ्या आकारात उपलब्ध आहे. येथे तुम्हाला अॅरिस्टोक्रॅट ट्रॉली बॅगमध्ये 3 चा सेट ऑफरवर मिळत आहे.

(Amazon Great Indian Festival Sale) मधून अॅरिस्टोक्रॅट ट्रॉली बॅग ऑर्डर केल्यावर, ग्राहकांना SBI CARD वर 10 टक्के वेगळी सवलत दिली जात आहे. तसेच अॅरिस्टोक्रॅट ट्रॉली बॅगमध्ये नवीन डिझाईनच्या बॅग्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या दिवाळीत, Amazon Deals ने ग्राहकांसाठी अनेक उत्तम उत्पादनांवर 70 ते 80 टक्के सूट दिली आहे.

Aristocrat Trolley Bags Airpro 55 cms Small Luggage Bag

पहिला पर्याय म्हणजे 55 सेमी लहान सामानाची बॅग , जी अतिशय स्टाइलिश आहे. याला खास 8 चाके बसवण्यात आली आहेत, जेणेकरून प्रवासादरम्यान बॅग सुरळीतपणे फिरू शकेल. लगेज बॅग बाजारात 8 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असू शकते, परंतु (Amazon Great Indian Festival Sale) च्या डीलमध्ये ही बॅग 80 टक्के सवलतीसह उपलब्ध आहे. याची किंमत 1,499 रुपये आहे.

Aristocrat Trolley Bags Baleno 69 Cms Medium Luggage Bag

दुसऱ्या पर्यायामध्ये, लाल रंगाच्या अॅरिस्टोक्रॅट ट्रॉली बॅगबद्दल बोलूया, जी 69 सेंटीमीटरसह मध्यम आकारात उपलब्ध आहे. या बॅगचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्मार्ट लॉक देण्यात आले आहे, जे प्रवास करताना चोरीपासून वस्तूंचे संरक्षण करते. या अॅरिस्टोक्रॅट ट्रॉली बॅगची बाजारातील किंमत ७ हजार रुपये आहे, परंतु (Amazon Great Indian Festival Sale) मध्ये त्याची किंमत ७१ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. याची किंमत 2,049 रुपये आहे.

Aristocrat Trolley Bags Force 55cm 360° rotated Luggage Bag

या अॅरिस्टोक्रॅट ट्रॉली बॅगमध्ये 360 अंशांपर्यंत फिरण्याची क्षमता आहे, ज्याला प्रवास करताना ओढण्याची किंवा ढकलण्याची गरज नाही. ही ट्रॉली बॅग तुम्ही Amazon सेल ऑफर्समध्ये ८१ टक्के डिस्काउंटसह उत्तम डिझाइनमध्ये खरेदी करू शकता. या अॅरिस्टोक्रॅट ट्रॉली बॅगमध्ये लॉक सेफ्टीसोबतच कंपनीकडून वॉरंटीही दिली जात आहे. याची किंमत 1,599 रुपये आहे.

Aristocrat Trolley Bags Chroma Set of 3 Luggage Bag

एवढ्या स्वस्त दरात तुम्हाला सामानाच्या बॅगचे 3 सेट कुठेही मिळणार नाहीत. तुम्हाला अशा प्रकरचे ३ बॅगचे सेट घ्यायचे असतील तर त्यासाठी २७ हजार मोजावे लागतात मात्र Amazon सेल ऑफर्समध्ये हा सेट तुम्हाला 5,399 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तुम्हाला लहान, मध्यम आणि मोठ्या आकारात अप्रतिम डिझाइनमध्ये 4 चाकी बॅग मिळत आहे, ज्यावर (Amazon Great Indian Festival Sale) मध्ये 80 टक्के सूट देत आहे. याची किंमत 5,399 रुपये आहे.

Aristocrat Trolley Bags Skyway 69 Cms Medium Small Luggage Bag

शेवटच्या पर्यायामध्ये, आम्ही खास शैली आणि रंग असलेल्या अॅरिस्टोक्रॅट ट्रॉली बॅगबद्दल बोलत आहोत जी सध्या Amazon Deals Today मध्ये ग्राहकांना 73 टक्के सूटसह मिळत आहे. याची सध्या सर्वाधिक खरेदी होत आहे. याची किंमत 2,499 रुपये आहे.

Scroll to Top