Flipkart Big DIwali Sale : उद्यापासून सुरु होतोय सेल, आवडत्या वस्तू मिळवा सर्वात कमी किमतीत

Flipkart Big DIwali Sale : वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शॉपिंग साईटस वर दणदणीत डिस्काउंट मिळतो आहे. लोकप्रिय शॉपिंग प्लँटफॉर्म Flipkart वर सुद्धा उद्या दिनांक 2 – 11 नोव्हेम्बर Big DIwali Sale सुरु होत असून या सेल मध्ये तुम्ही अनेक महत्वाच्या वस्तू खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.

यात इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल , लॅपटॉप, विविध ऍक्सेसरीज, कपडे, मेकअप चे सामान , चपला गृहोपयोगी सामान, लहान मुलांचे सामान असे बरेच काही खूप कमी किमतीत मिळत आहे. चला जाणून घेऊया या सेल (Flipkart Big DIwali Sale) बद्दल…

फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि इतर वस्तूंवर अनेक आकर्षक ऑफर्स आहेत. yamaha, Panasonic, Prestige, Phillips, Samsung आणि बरेच काही यांसारख्या ब्रँडवर नवीन डील्स आणि सवलत (Flipkart Big DIwali Sale) मिळवा. Flipkart Originals वर 60% पर्यंत सूट मिळत आहे.

पेमेंट सुविधा

 • या सेल मध्ये खरेदी साठी विविध पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये कॅश, यूपीआय पेमेंट , क्रेडिट आणि डेबिट कार्ड यासारखे पर्याय उपलब्ध आहेत.
 • यूपीआय पेमेंट करून खरेदीवर आणखी बचत करू शकता.
 • SBI क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी करून १० टक्के डिस्काउंट (Flipkart Big DIwali Sale) मिळवू शकता.
 • सुलभ EMI ची सुद्धा सुविधा आहे.

काय आहेत ऑफर

 • विविध ॲक्सेसरीज केवळ 99 रुपये पासून पुढे मिळतील. यामध्ये कीबोर्ड, माऊस, सीपीयू, माउस पॅड अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.
 • कॅनन, एचपी, इप्सोन आणि असे बरेच प्रिंटर्स 2299 पासून पुढे
 • पेन ड्राईव्ह 299 पासून पुढे
 • रियल मी टॅबलेट 799 पासून पुढे
 • सॅमसंगचे रेफ्रिजरेटर 9790 पासून पुढे
 • फिलिप्सचा मायक्रोवेव 1499 पासून पुढे
 • एअर कंडिशन 2499 प्रति महिना एम आय वर उपलब्ध
 • युरेका ‘फोर्ब्स’ होम अप्लायन्सवर 70% पर्यंत सूट
 • घड्याळ वर 50% पर्यंत सूट
 • पुरुष आणि लहान मुले, महिलांच्या कपड्यांवर 60 ते 80% पर्यंत सूट
 • शूज वर 50 ते 80% पर्यंत सूट
 • ज्वेलरीवर 70% पर्यंत सूट
 • ऑटो इसेन्शिअल्स वर 90% पर्यंत सूट
 • बेबी केअर प्रॉडक्ट फक्त 69 रुपयांपासून पुढे
 • स्टेशनरी आणि खेळणी 49 रुपयांपासून पुढे
 • स्पोर्ट्स आणि फिटनेस मधल्या वस्तूंवर 80% पर्यंत सूट
Scroll to Top