Flipkart : वर्कआउट झाला स्वस्त ; Flipkart वर Gym Essentials 139 रुपयांपासून पुढे

gym essentials

Flipkart : सणासुदीचा काळ सुरु आहे. या काळात सर्वच शॉपिंग साईट्स वर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. Flipkart वर देखील ऑफर सुरु आहेत. तुम्ही जर नियमित व्यायाम करीत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण Flipkart वर gym essentials वर चांगली सूट मिळत असून १३९पासून पुढे तुम्हाला व्यायामाचे साहित्य मिळत आहे. आजच्या लेखात त्याच्याबद्दल जाणून घेऊया…

GJSHOP D-Shaped Pull Rope

याची मूळ किंमत 899 रुपये आहे मात्र Flipkart वर तुम्हाला 77% डिस्काउंटसह हे रोप केवळ 198 रुपयांना मिळत आहेत. याचा रिप्लेसमेंट कालावधी ७ दिवसांचा आहे. याला सिंगल रोप आहे. तुमहाल विविध रंगात हे पूल रोप घेता येतील.

PRO365 High-density PVC & PP Stand For Home Exercise

तुम्ही जर घरीच व्यायाम करीत असाल तर हे PVC & PP Stand तुमच्यासाठी उत्तम प्रोडक्ट आहे, याची मुळ किंमत 999 रुपये आहे मात्र Flipkart वर74% ऑफ देण्यात आला असून यासाठी तुम्हाला फक्त 259 रुपये मोजावे लागतील. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी हे वापरता येईल. याची लांबी: 0.65 फूट आहे. कमाल वजन क्षमता: 150 किलो आहे. याचा वापर करून तुम्ही छातीचा व्यायाम, ट्रायसेप्स व्यायाम, वरच्या शरीराचा व्यायाम करू शकता. नारिंगी आणि काळ्या रंगाच्या सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये हे स्टॅन्ड उपलब्ध आहे.

NIVIA Basic Duffle Bag

तुम्ही नवीन जिम बॅग खरेदी करू इच्छित असाल तर Flipkart वर डिस्काउंटमध्ये तुम्हाला बॅग खरेदी करता येईल. याची मूळ किंमत 370 रुपये आहे मात्र डिस्काउंट मध्ये ही बॅग 279 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हिरव्या रंगात ही बॅग तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे.

VICTORY Wrap Gym & Fitness Gloves

याची मुळ किंमत 399 रुपये आहे मात्र Flipkart वर 55% ऑफ सह तुम्हाला हे Gloves केवळ 179 रुपयांमध्ये मिळत आहेत. काळ्या रंगामध्ये हे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Scroll to Top