Flipkart Sale : Samsung स्मार्टफोनवर जबरदस्त डील, 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा डिव्हाईस

flipkart

Flipkart Sale : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही डील तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मनासारखा फोन मिळवून देऊ शकते. तुम्ही लोकप्रिय सॅमसंग स्मार्टफोन 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. ऑनलाइन शॉपिंग (Flipkart Sale) करणारे युजर्स या डीलचा फायदा घेऊ शकतात.

Samsung Galaxy F04

खरं तर, आम्ही येथे Samsung Galaxy F04 स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत. हा सॅमसंग फोन तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून कमी किंमतीत खरेदी करू शकता. (Flipkart Sale) फ्लिपकार्टवर बिग इयर एंड सेल सुरू आहे. या सेलमध्ये फोनची किंमत काहीशी कमी करण्यात आली आहे. Samsung Galaxy F04 स्मार्टफोन Rs 6499 मध्ये खरेदी करण्याची संधी आहे. हा Samsung फोन (Samsung Galaxy F04) Rs 11,499 च्या MRP वर येतो. मात्र, तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास तुम्हाला ४० टक्क्यांहून अधिक सूट मिळू शकते.

Galaxy F04 स्मार्टफोनवर बँक ऑफर

(Flipkart Sale) वर Samsung Axis Bank Infinite Credit Card द्वारे Samsung Galaxy F04 स्मार्टफोन खरेदी केल्यास, तुम्ही 10% सूटचा लाभ घेऊ शकता.
Samsung Axis Bank Infinite Credit Card द्वारे Samsung Galaxy F04 स्मार्टफोन खरेदी केल्यास, तुम्ही 10% सूट मिळेल .
तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने Samsung Galaxy F04 स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला ५% कॅशबॅक मिळेल.

Galaxy F04 स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन्स (Flipkart Sale)

  • प्रोसेसर– Samsung Galaxy F04 फोन Mediatek Helio P35 प्रोसेसरसह येतो.
  • डिस्प्ले- Samsung Galaxy F04 फोन 6.5 इंच HD डिस्प्ले सह येतो.
  • रॅम आणि स्टोरेज- Samsung Galaxy F04 फोन 4GB + 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा– Samsung Galaxy F04 फोन 13MP + 2MP बॅक आणि 5MP फ्रंट कॅमेरासह येतो.
  • बॅटरी– Samsung Galaxy F04 फोन 5000 mAh बॅटरीसह येतो.
Scroll to Top