Flipkart Sale : वर Fastrack घड्याळांवर 72% पर्यंत डिस्काउंट

Flipkart Sale : सुरु झाला असून विविध उत्पादनांवर भरघोस सूट तुम्हाला येथे मिळत आहे. आठ ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान हा सेल आहे. त्यामध्ये अगदी तुम्हाला परवडणाऱ्या किमतींमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कपडे,इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज,फर्निचर,होम डेकोर आणि इतर वस्तू अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकता. सध्या स्मार्ट वॉच ची मोठी चलती आहे. Flipkart वर Fastrack घड्याळांवर मोठा डिस्काउंट मिळतो आहे.

Fastrack Revoltt FS1

Flipkart Sale : याची मूळ किंमत 3,995 रुपये आहे मात्र Flipkart वर तुम्ही हे घड्याळ केवळ 1,299 रुपयात खरेदी करू शकता. यावर तुम्हाला 67% डिस्काउंट मिळत आहे. हे घड्याळ १.८३” अल्ट्राव्हीयू डिस्प्ले सह येते. सिंगलसिंक बीटी कॉलिंग, एआय व्हॉइस असिस्टंट,असे फीचर्स याला आहे. शिवाय नायट्रोफास्ट चार्ज पर्याय याला उपलब्ध असून केवळ 10 मिनिटे चार्ज केल्यास = 1 – 7 दिवसांपर्यंत बॅटरी चालते. यात 110+ स्पोर्ट्स मोड तसेच 200+ वॉच फेस,24*7 HRM | ऑटो स्लीप ट्रॅकरSpo2,स्ट्रेस मॉनिटर, Fastrack Reflex World App सह कनेक्ट करून याचा चांगला निभाव घेऊ शकता, हे घड्याळ कॉल फंक्शनसह टचस्क्रीन सह येते. याला 1 वर्षाची उत्पादक वॉरंटी मिळते. तसेच हे घड्याळ वॉटर प्रूफ आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर याची बॅटरी 3 दिवसांपर्यंत टिकू शकते.

Fastrack Revoltt FR1 Pro

याची मूळ किंमत 7,995 रुपये आहे मात्र Flipkart वर तुम्ही हे घड्याळ केवळ 1,899 रुपयात खरेदी करू ( Flipkart Sale ) शकता. यावर तुम्हाला दणदणीत 76% डिस्काउंट मिळतो आहे. याला युजर्सनी ४. ८ स्टार रेटिंग दिले आहे. हे घड्याळ 1.3″ 2.5D कर्व काचेसह AMOLED डिस्प्ले आणि 600 Nits ब्राइटनेस सोबत येते. तुम्ही यामध्ये 100 कॉन्टॅक्ट स्टोरेज करू शकता. व्हॉइस असिस्टंट,मल्टिपल वॉचफेस,पासवर्ड संरक्षण आणि SOS,ऑटो मल्टीस्पोर्ट रेकग्निशनसह, अनेक स्पोर्ट्स मोड यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय हेल्थ मॉनिटरिंग – मध्ये ऑटो स्ट्रेस आणि मूड मॉनिटर, 24*7 हार्ट रेट, SpO2, नॅप ट्रॅकिंगसह ऑटो स्लीप, ब्रीदिंग रेट असे फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Fastrack Revoltt X

या घड्याळाची मूळ किंमत 3,995 रुपये आहे मात्र ( Flipkart Sale ) वर 72% ऑफर सह हे घड्याळ तुम्हाला केवळ 1,099 रुपयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. Fastrack Revoltt X – 1.83” UltraVU HD डिस्प्ले ब्राइट पिक्सेल रिझोल्यूशनसह आणि अगदी नवीन आश्चर्यकारक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
एआय कोच आणि ऑटो मल्टीस्पोर्ट रेकग्निशनसह प्रगत 100+ स्पोर्ट्स मोड,ऑटो स्ट्रेस मॉनिटर, 24×7 HRM, SpO2 आणि REM स्लीपसह स्लीप मॉनिटर
एआय व्हॉईस असिस्टंट , कॅल्क्युलेटर , कॅलेंडर , इन-बिल्ट गेम्स,P68 वॉटर रेझिस्टन्स,फास्ट्रॅक रिफ्लेक्स वर्ल्ड अॅप असे फीचर्स यात उपलब्ध आहेत.
याची बॅटरी लाइफ – 7 दिवसांपर्यंत चालते.

Scroll to Top