Myntra Best Deals : Myntra च्या Fire Boltt Smart watch वर मिळवा घसघशीत डिस्काउंट

smart watch

Myntra Best Deals : Myntra हा ब्रँड खास कपड्यांसाठीचा ट्रेस्टेड ब्रँड असला तरी इतरही वस्तू आणि ऍक्सेसरीज च्या खरेदीसाठी देखील Myntra ओळखले जाते. Fire Boltt Smart watch च्या खरेदीवर Myntra वर घसघशीत सूट मिळत आहे. तुम्ही जिम आणि रनिंग करताना फायर-बोल्टचे स्मार्टवॉच देखील वापरू शकता. भारतातील या सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचच्या मदतीने तुम्ही तुमच्या हृदयाचे ठोके आणि रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीबद्दल माहिती मिळवू शकता. ही उत्कृष्ट दिसणारी स्मार्ट घड्याळे अतिशय मजबूत मटेरियल आणि क्वालिटीने बनविली गेली आहेत, ज्यामुळे ही घड्याळे वर्षानुवर्षे खराब होत नाहीत.

१) Fire-Boltt Ninja Smart Watch

या घड्याळ ला फुल टच डिस्प्ले मिळतो. (Myntra Best Deals) वर याची किंमत 7 999 रुपये आहे. मात्र आज ऑफर मध्ये हे घड्याळ 999 ला मिळत आहे. याची साईज 43mm आहे. याला 1.69 इंच डिस्पले 240×280 पिक्सएल रेसोलुशन आहे. हे घड्याळ लाईट वेट असून यात ऑक्सिजन मॉनिटरिंग हार्ट रेट ट्रेकिंग स्लिप मॉनिटरिंग आणि फीमेल हेल्थकेअर असे पर्याय उपलब्ध आहेत. केवळ 47 रुपये प्रति महिना भरून तुम्ही हे घड्याळ घरी आणू शकता.

2) Fire – Boltt Eclipse Luxe1.43

(Myntra Best Deals) सेलवर ह्या घड्याळाची किंमत 19 हजार 9999 रुपये आहे मात्र सेलमध्ये तुम्हाला हे घड्याळ फक्त 299 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकते याला 1.43 इंचाचा ए एम ओ एल इ डी डिस्प्ले आहे. 22 mm चे हे घड्याळ आहे. या घड्याळाला 466*466 हाय रेसोल्युशन आहे. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत हा फोन वॉटर रेजिस्टंट आहे.

3) Fire-Boltt Marshal 1.43HD display Rugged Smart watch

अतिशय आकर्षक आणि स्पोर्टी दिसणारा या घड्याळाची खरी किंमत ही 14,99 आहे मात्र (Myntra Best Deals) वर 2499 रुपयांमध्ये हे घड्याळ ऑफर करण्यात आला आहे. 1.43 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग चा पर्याय आहे व्हॉइस असिस्टंट चा पर्याय आहे. यामध्ये इनबिल्ड गेम्स आहेत. यामध्ये नोटिफिकेशन्स देखील येतात याची बॉडी ही पूर्णपणे मेटल बॉडी आहे. 123 स्पोर्ट्स मोड्स यामध्ये उपलब्ध आहे.

4) Fire-Boltt Emerald Gemstone studded smart watch

खास महिलांसाठी हे अतिशय सुंदर दिसणारं असं घड्याळ Myntra वर तुम्हाला अवेलेबल केला आहे. याची मूळ किंमत 14,999 रुपये आहे मात्र आजच्या ऑफर प्राईस मध्ये हे घड्याळ (Myntra Best Deals) तुम्हाला 799 ला उपलब्ध आहे महिलांना जर तुम्ही घड्याळ गिफ्ट करू इच्छित असाल तर हे घड्याळ अतिशय उत्तम ऑप्शन ठरेल. या घड्याळाच्या डाळीमध्ये गोल्डन कलरचा दिलेलं बटरफ्लाय हे अतिशय आकर्षक आहे. 1.09 इंचाचा डिस्प्ले आणि 240 x240 पिक्सेल रिझोल्युशन यात येते. यामध्ये हेल्थ सूट ऑप्शन दिलेला आहे. हे घड्याळ वॉटर रेजिस्टन्स आहे यामध्ये कॅमेरा कंट्रोल म्युझिक कंट्रोल वेदर अपडेट ड्रिंक वॉटर रिमाइंडर स्मार्ट नोटिफिकेशन ऑप्शन्स येतात.

5)Fire-Boltt Supernova 1.78 inch AMOLED Bluetooth calling smart watch

याची मूळ किंमत 18999 रूपये आहे मात्र myntra वर (Myntra Best Deals) ऑफर मध्ये हे घड्याळ तुम्हला केवळ 2499 रुपयांना मिळत आहे. 1.78 AMOLED डिस्प्ले, 368*448 pixel रेसोल्युशन, 123+ sports मोड्स, स्लीप मॉनिटरिंग, ऑक्सिजन मॉनिटरिंग आणि heart ट्रेकिंग rate असे फिचर्स उपलब्ध आहेत.

Scroll to Top