Myntra Sale : वर Women Ethnic Wear वर 50-90 % डिस्काउंट

Discaount On Myntra Ethnic Wear

Myntra Sale : दसरा दिवाळी अशा सणांवेळी कपड्यांची खरेदी हमखास केली जाते. त्यातही पारंपरिक कपडे खरेदीवर जास्त भर दिला जातो. तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करीत असाल तर ट्रेस्टेड ब्रँड म्हणजे Myntra कडून महिलांच्या Women Ethnic Wear वर ५०-९० % डिस्काउंट मिळत आहे.

यामध्ये तुम्ही पारंपरिक चुडीदार, कुर्ती , कुर्ती दुपट्टा सेट, वन पीस , साड्या अशी कपड्यांची असंख्य व्हरायटी असून, तुमच्या आवडीनुसार खरेदी करू शकता.

मिंत्रा चे ट्रेस्टेड ब्रॅण्ड्स (Myntra Sale)

SINGNI
KALINI
Khushal K
Varanga
Libas
Indo Era
ASPORA
anayna
Mitera

कपड्यांच्या खरेदीसाठी ऑनलाइन ट्रेस्टेड ब्रँड म्हणजे Myntra. कपड्यांच्या असंख्य व्हरायटी , मनासारखी क्वॅलिटी आणि हव्या त्या बजेटमध्ये कपड्यांची खरेदी करता येते. शिवाय,देश विदेशातील वेगवेगळे ब्रॅण्ड्स चे कपडे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध (Myntra Sale)आहेत. दारा आणि दिवाळी सारखे मोठे सण येऊ घातले आहेत त्यामुळे या सणात हमखास कपड्यांची खरेदी केली जाते. हीच बाब लक्षात घेऊन Myntra चा Big Fashon Festival येत्या ७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. यामध्ये सर्व वयोगटातील कपडे, चपला , मेकअप , बॅग्स , घड्याळे, ऍक्सेसरीज चांगल्या ऑफर्स मध्ये उपल्सब्ध आहेत.

काय आहे Myntra ची खासियत (Myntra Sale)

ओरिजिनल प्रॉडक्ट्स

फ्री शिपिंग

एक्सट्रा डील कुपन

सोपी एक्सचेंज आणि रिटर्न पॉलिसी

आयसीआयसीआय आणि कोटक बँक क्रेडिट कार्ड वरून बिल केल्यास १० टक्के डिसकाऊन्ट

paytm वरून बिल पे केल्यास हमखास कॅशबॅक ऑफर

Scroll to Top