Myntra Sale : Lakme, Maybelline New York, LOreal सारख्या तुमच्या आवडत्या ब्रॅण्ड्स वर मिळतोय डिस्काउंट

Myntra Sale : डिकाउंट मिळत आहे. Myntra Sale वर महिलांसाठीच्या सौन्दर्यप्रसाधनांवर चांगला डिस्काउंट मिळतो आहे. ही सौन्दर्य प्रसाधने Lakme, Maybelline New York, LOreal यासारख्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्सची आहेत. यापैकी निवडक सौन्दर्य प्रसाधनांची माहिती आजच्या लेखात देत आहोत.

Maybelline
New York Color Sensational Creamy Matte Lipstick

सौन्दर्य जगतातील हा एक विश्वसनीय ब्रँड मानला जातो. या लिपस्टिक ची मूळ किंमत 329 रुपये आहे मात्र तुम्हाला ही लिपस्टिक Myntra Sale वर केवळ 180 रुपयांना मिळत आहे. यामध्ये एकूण २१ शेड्स उपलब्ध आहेत. याला युजर्सनी ४. ४ रेटिंग दिले आहे.

Lakme
9 to 5 Primer + Matte Lipstick

Lakme एक चांगला कॉस्मॅटिक ब्रँड म्हणून ओळखला जातो. या लिप्स्टिकला युजर्सनी ४. ४ रेटिंग दिले आहे. याची मुळ किंमत 550 रुपये आहे मात्र तुम्हाला ही लिपस्टिक Myntra Sale वर केवळ 220 रुपयांना मिळत आहे. यावर 60 टक्के डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये एकूण ३४ शेड्स उपलब्ध आहेत.

Nivea
Milk Delights Face Wash

सध्या थन्डीचे दिवस चालू आहेत त्यामुळे त्वचेला अधिक मऊ राखणे गरजेचे असते म्हणूनच तुम्ही मॉइश्च्युराईझर असलेले फेस वॉश शोधात असाल तर Myntra Sale वर Nivea Milk Delights Face Wash कमी किमतीत मिळत आहे, याची मूळ किंमत 230 रुपये आहे मात्र Myntra वर 50% डिस्काउंट सह हे तुम्हाला केवळ 115 रुपयात मिळेल.

याशिवाय Myntra Sale तुम्हाला इतरही कॉस्मॅटिकस वर चांगली सूट मिळत आहे.

Myntra Sale च्या crazy deals

Myntra च्या End Of Reason Sale च्या अंडर क्रेझी डिल्स देण्यात आलेले आहेत. या क्रेझी डील्स मध्ये कपड्यांशिवाय इतर वस्तूंवर चांगल्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि त्यावर किती डिस्काउंट देण्यात आलेला आहे आपण पाहूया…

  • बेल्ट आणि वॉलेट्स वर 50% डिस्काउंट मिळतो आहे
  • ट्रॅव्हलिंग ॲक्सेसरीज वर ठराविक डिस्काउंट देण्यात आलेला नाही मात्र ट्रॅव्हल ॲक्सेसरीज तुम्हाला २०९९ रुपयांपासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
  • 499 रुपयांपासून तुम्हाला बॅकपॅक मिळतील.
  • तर ट्रॉली बॅग तुम्हाला 1699 रुपयांपासून पुढे मिळतील
  • Airdopes तुम्हाला केवळ 799 पासून पुढे मिळतील.
  • Myntra Sale ने एक ‘मस्ट हॅव ॲक्सेसरीज’ म्हणून कॅटेगरी केलेली आहे या कॅटेगरीमध्ये बकल असलेले बेल्ट्स उपलब्ध केलेले आहेत शूज, हेअर क्लिप्स,हेअर बँड उपलब्ध केलेले आहेत. अशा सर्व ॲक्सेसरीज वर 70% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
  • याशिवाय सध्या सुरू असलेल्या Myntra Sale सेलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीच्या द्वारे सुद्धा वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर सह अनेक वस्तू तुम्हाला हवेत त्या पाहू शकता आणि खरेदी करू शकता.
Scroll to Top