Myntra Sale : व्हा स्टायलिश … ! 7ऑक्टोबर पासून सुरु होतोय Myntra Big Fashon Festival

myntra

(Myntra Sale) कपड्यांच्या खरेदीसाठी ऑनलाइन ट्रेस्टेड ब्रँड म्हणजे Myntra. कपड्यांच्या असंख्य व्हरायटी , मनासारखी क्वॅलिटी आणि हव्या त्या बजेटमध्ये कपड्यांची खरेदी करता येते. शिवाय,देश विदेशातील वेगवेगळे ब्रॅण्ड्स चे कपडे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. दारा आणि दिवाळी सारखे मोठे सण येऊ घातले आहेत त्यामुळे या सणात हमखास कपड्यांची खरेदी केली जाते. हीच बाब लक्षात घेऊन Myntra चा Big Fashon Festival येत्या ७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. यामध्ये सर्व वयोगटातील कपडे, चपला , मेकअप , बॅग्स , घड्याळे, ऍक्सेसरीज चांगल्या ऑफर्स मध्ये उपल्सब्ध आहेत.

काय आहे Myntra ची खासियत (Myntra Sale)

ओरिजिनल प्रॉडक्ट्स

फ्री शिपिंग

एक्सट्रा डील कुपन

सोपी एक्सचेंज आणि रिटर्न पॉलिसी

आयसीआयसीआय आणि कोटक बँक क्रेडिट कार्ड वरून बिल केल्यास १० टक्के डिसकाऊन्ट

paytm वरून बिल पे केल्यास हमखास कॅशबॅक ऑफर

चपला

पुरुष आणि लहान मुलांच्या विविध प्रकारच्या चपलांवरती (Myntra Sale) सेलवर मोठी सूट देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये रीबोक वर 55% ची सूट आहे. वुडलैंड या ब्रँड वर 50 टक्क्यांची सूट आहे कॅम्पस शूज वर 50% ची सूट उपलब्ध आहे. प्यूमा शूज वर 55% ची ऑफ आहे. याशिवाय अनेक ब्रांचच्या चप्पल्स आणि शूज वर तुम्हाला चांगल्या प्रकारचे डिस्काउंट ऑफर मिंत्रामध्ये देण्यात आलेले आहेत.

बॅग्स आणि ट्रॅव्हल्स

विविध ब्रँडच्या (Myntra Sale) बॅगवर 65 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे यामध्ये छोट्या प्रकारच्या सॅक तसेच लॅपटॉप बॅग सुद्धा उपलब्ध आहेत. याशिवाय ज्या ट्रॅव्हलिंग बॅग असतात त्यामध्ये देखील सूट मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मेट्रोनट ब्रँडच्या ट्रॅव्हलिंग बॅग्स 1199 पासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्याची मूळ किंमत ही 6999 पासून सुरू होते. ऑफरमध्ये ही बॅग स्वस्त मिळते शिवाय स्काय बॅग कंपनीच्या स्टायलिश आणि ट्रॅव्हलिंगच्या बॅग्स हा कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्याला ट्रॉली देखील उपलब्ध आहे आणि ह्या बॅग्स 6000 किमतीचे आहेत. मात्र आत्ताच्या सेलमध्ये हा तुम्हाला केवळ 1599 रुपयांपर्यंत खरेदी करता येतील.

कपडे

स्त्रिया , पुरुष आणि लहानमुलांच्या कपड्यांसाठी Myntra सुप्रसिद्ध आहे. वेगवगेळ्या ब्रॅण्ड्स च्या (Myntra Sale) असंख्य व्हरायटी येथे तुम्हाला उपलब्ध आहेत. विविध ब्रॅण्ड्स च्या कपड्यांवर तुम्हाला ३०-८० टक्क्यांपर्यंत सूट तुम्हाला मिळते आहे.

कशावर किती मिळतोय डिस्काउंट ? (Myntra Sale)

इथनिक वेअर वर 50 ते 80 टक्के सूट आहे

वर्क फ्रॉम होम कॅज्युअल वेअर वर 40 ते 80 टक्के सूट

ऍक्टिव्ह वेअर वर 30 ते 70 टक्के सूट आहे

वेस्टन वेअर वर 40 ते 80 टक्के सूट आहे

स्पोर्ट्स वेअर वर तीस ते 80 टक्के सूट आहे

मेकअप वर 60 टक्क्यांपर्यंत सूट आहे

घड्याळांवर 80% पर्यंत सूट आहे.

लहान मुलांच्या कपड्यांच्या खरेदीवर 50 ते 70% पर्यंत सूट आहे

ऑफिसवर 40 ते 70% पर्यंत सूट आहे.

ज्वेलरीवर 80% पर्यंत सूट.

गॉगल्स वर 80% पर्यंत सूट घड्याळांवर 80% पर्यंत सूट

स्लीप वर 30 ते 70% पर्यंत सूट

होम डेकोर वर 40 ते 70% पर्यंत सूट (Myntra Sale)

Scroll to Top