Myntra Sale : सुरु झालाय Myntra चा End Of Reason Sale ; पहा ऑफर्स

Myntra Sale : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म पैकी कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या Myntra चा सध्या End Of Reason Sale सुरु आहे हा सेल सध्या Live असून त्यामध्ये वेगवेगळ्या कपड्यांच्या ब्रॅण्ड्स वर भरघोस डिसकाऊन्ट मिळत आहे. केवळ कपडेच नाही तर ट्रॉली बॅग्स , बेल्ट्स , वॉलेट्स , चपला , विविध ऍक्सेसरीज, घड्याळे अशा बऱ्याच वस्तूंवर सुद्धा 50-90 टक्क्यांपर्यंत चांगला डिस्काउंट मिळत आहे. हा सेल केवळ 16 डिसेंबर पर्यत आहे. चला तर मग या सेलबद्दल अधिक जाणून घेऊया…

Myntra Sale वर कपड्यांवर वर 50 ते 90% पर्यंत डिस्काउंट

 • Myntra Sale च्या बेस्ट सेलिंग कलेक्शन वर मिनिमम 75 टक्के डिस्काउंट देण्यात आले आहे.
 • Edgy jeans वर देखील चांगला डिस्काउंट देण्यात आला असून 3199 किमतीची जीन्स तुम्हाला केवळ 899 रुपयात मिळत आहे.
 • जर तुम्हाला फंकी कपडे घालायला आवडत असतील तर Myntra Sale वर सध्या फंकी स्टाइल्स वरती ६० टक्के डिस्काउंट मिळतो आहे.
 • ट्रेन्डीएस्ट फिट्सवर 50% डिस्काउंट मिळतो आहे.
 • सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे तुम्ही जर स्वेट शर्ट घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी मिंत्रा बेस्ट पर्याय आहे कारण 60% ऑफर सध्या Myntra वर सुरू आहे.
 • तर पुरुषांच्या बेस्ट सेलिंग स्वेट शर्ट वर 65% डिस्काउंट देण्यात आला आहे.
 • ॲक्टिव्ह स्टाइल्स वर 50% डिस्काउंट देण्यात आला आहे.
 • किड्स वेअर वर 50 ते 70 टक्के डिस्काउंट देण्यात आला आहे.

Myntra Sale च्या crazy deals

Myntra च्या End Of Reason Sale च्या अंडर क्रेझी डिल्स देण्यात आलेले आहेत. या क्रेझी डील्स मध्ये कपड्यांशिवाय इतर वस्तूंवर चांगल्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि त्यावर किती डिस्काउंट देण्यात आलेला आहे आपण पाहूया…

 • बेल्ट आणि वॉलेट्स वर 50% डिस्काउंट मिळतो आहे
 • ट्रॅव्हलिंग ॲक्सेसरीज वर ठराविक डिस्काउंट देण्यात आलेला नाही मात्र ट्रॅव्हल ॲक्सेसरीज तुम्हाला २०९९ रुपयांपासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
 • 499 रुपयांपासून तुम्हाला बॅकपॅक मिळतील.
 • तर ट्रॉली बॅग तुम्हाला 1699 रुपयांपासून पुढे मिळतील
 • Airdopes तुम्हाला केवळ 799 पासून पुढे मिळतील.
 • Myntra Sale ने एक ‘मस्ट हॅव ॲक्सेसरीज’ म्हणून कॅटेगरी केलेली आहे या कॅटेगरीमध्ये बकल असलेले बेल्ट्स उपलब्ध केलेले आहेत शूज, हेअर क्लिप्स,हेअर बँड उपलब्ध केलेले आहेत. अशा सर्व ॲक्सेसरीज वर 70% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

याशिवाय सध्या सुरू असलेल्या Myntra Sale सेलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीच्या द्वारे सुद्धा वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर सह अनेक वस्तू तुम्हाला हवेत त्या पाहू शकता आणि खरेदी करू शकता.

Scroll to Top