Myntra : वर Eyeware वर मिळतोय 80 % पर्यंत डिस्काउंट

Sunglasses

Myntra : मित्रानो कपड्यांसाठी सुप्रसिद्ध असलेली वेबसाईट Myntra वर कपड्यांची तर भरपूर व्हरायटी आहे. शिवाय सध्या या प्लॅटफॉर्म वर फॅशनेबल इतर ऍक्सेसरीज देखील उपलब्ध आहेत, ज्वेलरी, पर्स, वॉलेट, बेल्ट, बॅग्स , Eyeware सुद्धा उपलब्ध आहे. आजच्या लेखात आपण Eyeware बाबत जाणून घेणार आहोत. (Myntra) वर Eyeware वर तब्बल ८०% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

Carlton London,Tommy Hilfiger, HRX by Hrithik Roshan,Voyage,MARC LOUIS असे आणि इतरही ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत. महिला आणि पुरुष दोघांसाठी येथे चांगल्या व्हरायटी उपलब्ध आहेत. आजच्या लेखासाठी काही निवडक खास ऑफर मधील Eyeware ची माहिती देत आहोत. प्रत्यक्ष अँप किंवा साईटवर जाऊन तुम्ही आणखी व्हरायटी पाहून खरेदी करू शकता.

MARC LOUIS
Lens & Square Sunglasses With UV Protected Lens ML B85-12

याची मुळ किंमत 4950 रुपये आहे मात्र तुम्हाला यावर 75% डिस्काउंट मिळत असून हा गॉगल तुम्हाला १२३७ रुपयांना मिळत आहे. (Myntra) वर तुम्हला दाखवल्याप्रमाणे १००% ओरिजनल प्रोडक्ट मिळेल. 7 दिवसांचे रिटर्न आणि एक्सचेंज उपलब्ध आहे. Lens Colour ग्रे आहे. फ्रेम कलर silver-toned आहे.
फुल्ल रिम असलेला हा गॉगल चोकोनी फ्रेम मध्ये येतो. याची फ्रेम उत्तम मेटल पासून बनली असून हे सनग्लासेस लंबगोल चेहऱ्यासाठी परफेक्ट चॉईस असेल.
याला कंपनीकडून ३ महिन्यांची वॉरंटी देखील मिळते.

Voyage
Women Cateye UV Protected Sunglasses 1020MG3297

हे महिलांसाठी असलेले Sunglasses दिसायला खूपच आकर्षक असून याचा आकार थोडा हटके आहे. याची मुळ किंमत 1200 असून (Myntra) वर ५० % डिस्काउंट सह तुम्हाला हे सनग्लासेस केवळ ६०० रुपयांत मिळत आहे. याचा लेन्स रंग तपकिरी असून याच्या लेन्स यूव्ही संरक्षित आहेत. जे तुमच्या डोळ्यावर सूर्यकिरणांचा घातक परिणाम होऊ देत नाहीत. याची फ्रेम मात्र मेटल नसून प्लास्टिक ची आहे. याची फ्रेम फुल रिम आहे.

HRX by Hrithik Roshan
Unisex Oval Sunglasses

अभिनेता हृतिक रोशन याचा हा ब्रँड असून हा Sunglasses महिला आणि पुरुष दोघांसाठी उपयुक्त आहे. याची मुळ किंमत 3299 रुपये आहे. मात्र तुम्हाला (Myntra) वर ६५ % डिस्काउंटसह केवळ ११५४ रुपयांना मिळत आहे. याच्या लेन्स चा रंग काळा आहे, या लेन्स सूर्याच्या UV रेंज पासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करते. याची फ्रेम मेटल मध्ये बनवली गेली आहे. बीचवर फिरायला जाताना तुमच्यासाठी हे Sunglasses परफेक्ट मॅच ठरतील.

Tommy Hilfiger
Grey Lens & Black Wayfarer Sunglasses with UV Protected Lens TH Joe C1 52 S

याला वापरकर्त्यांकडून ४. ४ स्टार रेटिंग मिळाले आहे. याची मूळ किंमत 7990 रुपये आहे मात्र 30% डिसकाउंटसह हे Sunglasses तुम्हाला ५५९३ रुपयांना मिळत आहे. या सनग्लासेसचा ग्रे असून त्याचा फ्रेमचा कलर काळा आहे. हा फुल स्टाईल रिम मध्ये येतो. याचे फ्रेम मटेरियल प्लास्टिक आहे. याची लेन्स हे यूव्ही प्रोटेक्टेड लेन्स असून याला कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.

Carlton London
Women UV Protected Lens Oversized Sunglasses

हे महिलांसाठी असलेले Sunglasses दिसायला खूपच आकर्षक आहे (Myntra) याची मूळ किंमत 1395 रुपये आहे. पण 50%ऑफर सह हा सनग्लासेस ६९७ रुपयांना मिळत आहे. याच्या लेन्स चा रंग गुलाबी असून फ्रेमचा रंग देखील गुलाबी आहे. मोठ्या सनग्लासेस आहेत. याला ग्राहकांकडून ४.२ रेटिंग मिळाले आहे.

Scroll to Top