Myntra : गुलाबी थंडीची चाहूल…! Myntra वर खुले झाले आहे Winter Wear Store

Myntra : सध्या सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे तुम्ही जर स्वेटर्स खरेदी करीत असाल तर ऑनलाईन शॉपिंग साठी लोकप्रिय असलेल्या Myntra वर Winter Wear Store खुले झाले आहे. त्यामुळे जुन्या अनफिट स्वेटर्सना बाय बाय करा आणि खरेदी करा नवीन, ब्रँडेड हटके स्वेटर्स ते सुद्धा तुमच्या बजेट मध्ये.

myntra वर सुरु असलेल्या Hello Winter सेल मध्ये तुम्हाला महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वेटर्स, जॅकेट्स , हुडीज , स्वेट शर्ट्स,थर्मल्स च्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. Hello Winter सेल मध्ये तुम्हाला 50-80% सूट मिळत आहे. अगदी 299 रुपयांपासून पुढे तुम्हाला विंटर वेअर myntra वर उपलब्ध आहे. महिलांसाठी विविध रंगाचे स्वेटर्स, टॉप , जॅकेट्सची चांगली व्हरायटी myntra वर उपलब्ध आहे.

ब्रँडेड कपड्यांवर सुद्धा सूट

myntra वर सुरु असलेल्या Hello Winter सेल मध्ये महिला आणि पुरुषांसाठी उत्तम ब्रॅण्डच्या विंटर वेअर वर मोठी सूट मिळत आहे. यामध्ये Tommy Hilfiger, Nautica, MANGO & Marks & Spencer, Trendyol या आणि बऱ्याच ब्रॅण्ड्स चा समावेश आहे.

पुरुषांसाठी

Tommy Hilfiger @ 30-50% Off
Nautica & more @ Min. 50% + Extra 10% Off

महिलांसाठी

MANGO & Marks & Spencer @ Min. 50% Off
Trendyol Up To 60% Off

  • warm neutrals – 299 रुपयांपासून पुढे
  • cosy thermals-299 रुपयांपासून पुढे
  • winter stripes -299 रुपयांपासून पुढे
  • ethnic coats & jackets-599 रुपयांपासून पुढे
  • best selling winter styles- 40% off
  • argyle sweaters- 40% off
  • best selling winter wear 50-80% off
  • oversize fitt – above 399
Scroll to Top