Amazon Sale : वरून खरेदी करा AO Smith Geyser, मिळतोय 47% डिस्काउंट

AO Smith

Amazon Sale : सध्या थन्डीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे तुम्ही जर जुना गॅस गिझर बदलू इच्छित असाल तर Amazon Sale वरून AO Smith Geyser तुम्ही आजच ऑर्डर करू शकता. Amazon Sale वरून खरेदी केल्यास या गिझर वर तुम्हाला चांगला डिसकाऊन्ट मिळत आहे.

AO Smith HeatBot-SZS-025 – 25 Litre Electric Geyser

या AO स्मिथ गीझरमध्ये, तुम्हाला 25 लिटरची क्षमता मिळते, जो प्रत्येक कुटुंबासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या गिझरमध्ये फास्ट पाणी गरम होते. या एओ स्मिथ वॉटर हीटरमध्ये तुम्ही पाणी लवकर गरम करू शकता. यामध्ये तुम्हाला 4 स्टार एनर्जी रेटिंग मिळते, त्यामुळे विजेचीही बचत होते. Amazon Sale वर याच्या खरेदीवर २५ टक्के सूट मिळत आहे. यावर याची किंमत 14,399 रुपये आहे.

AO Smith HSE-SHS-015 Storage 15 Litre Water Heater Geyser

15 लिटर क्षमतेचे हे AO स्मिथ वॉटर हीटर मध्यम कुटुंबासाठी सर्वोत्तम आहे. याला ५ स्टार एनर्जी रेटिंग मिळते. तुम्ही ते Amazon Deals वर 47% च्या बंपर सवलतीवर हा गिझर तुम्ही खरेदी करू शकता. याची किंमत 6,999 रुपये आहे.

AO Smith EWS-3 Glass Lined 3 Litre Electric Geyser

तुम्ही हे टॉप-रेट केलेले AO स्मिथ गीझर लहान ते मोठ्यापर्यंत कोणत्याही बाथरूममध्ये फिट करू शकता. यामध्ये तुम्हाला सेफ्टी अलर्ट फीचर मिळते. हिवाळ्यात काही मिनिटांत पाणी गरम करण्यासाठी एओ स्मिथ वॉटर हीट हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला ३ लीटरपर्यंतची क्षमता मिळते, जी सिंगल किंवा पीजीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी योग्य आहे. तुम्हाला याच्या खरेदीवर Amazon Sale वर 38% सूट मिळत आहे. याची किंमत 3,199 रुपये आहे.

AO Smith HAS-X1-015-RHS Storage 15 Litre Water Heater Geyser

हे AO स्मिथ वॉटर हीटर 15 लिटर क्षमतेसह येते. यामध्ये तुम्हाला ग्लास कोटेड हीटिंग मिळते. AO स्मिथचा हा इलेक्ट्रिक गिझर मल्टी-फंक्शन व्हॉल्व्ह आणि 8 बार प्रेशरसह सादर करण्यात आला आहे. याचे मटेरिअल चांगल्या गुणवत्तेचे असल्याने त्यात गंज येण्याची भीती नाही. तुम्ही ते Amazon Sale ऑफर्सवर 27% च्या सवलतीत खरेदी करू शकता. याची किंमत 9,099 रुपये आहे.

AO Smith HeatBot-SZS-025-DG- 25 Litre Electric Geyser

या गिझरची गुणवत्ता चांगली असल्यामुळे यात पाणी वेगाने गरम होते. याला ४ स्टार रेटिंग मिळाले आहे त्यामुळे विजेची चांगली बचत होते. याची क्षमता २५ लिटरची असून जी ३-४ जणांच्या कुटुंबासाठी उत्तम आहे. याची नखी एक खासियत म्हणजे हा गिझर रिमोट कंट्रोल सह येतो. याची किंमत 16,199 रुपये आहे.

Scroll to Top