Amazon : वरून तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा ‘हे’ स्टायलिश सोफा कम बेड

Amazon : तुम्ही तुमच्या घरासाठी आधुनिक फर्निचरच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी उत्कृष्ठ ‘सोफा कम बेड ‘ Amazon वर उपलब्ध आहेत. जरा तुमच्या घरी वारंवार पाहुणे येत असतील तर ‘सोफा कम बेड’ एक चांगला पर्याय आहे. हे ‘सोफा कम बेड’ Amazon वर सर्वाधिक विकत घेतले जात आहेत. चला याबाबत जाणून घेऊया…

या यादीत दिलेले सर्व सोफा बेड अनेक रंग आणि डिझाइन पर्यायांत उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही हे हाय क्वालिटीचे सोफा कम बेड तुमच्या घरातील बेडरूम, हॉल अशा कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता. त्यांचे वजन खूप हलके आहे. त्यामुळे हे तुम्ही कुठेही आरामात शिफ्ट करू शकता.

Ganpati Arts Sheesham Wood 3 Seater Sofa Come Bed

मजबूत लाकडापासून बनवलेला हा सोफा बेड वर्षानुवर्षे खराब होत नाही.हा सोफा तुमच्या घराला एक स्टाईलिश लुक देईल. याला Amazon वर चांगले रेटिंग मिळाले आहे. हा फोल्डिंग सोफा कम बेड 3 लोकांसाठी उपयुक्त आहे. याशिवाय, याची फॅब्रिक गुणवत्ता चांगली आहे या सोफ्याचे फॅब्रिक खूप मऊ आहे, ज्यामुळे तुम्हाला आरामदायी अनुभव मिळेल. याची किंमत 33,999 रुपये आहे.

Wakefit Sofa Come Bed Design

३ सीटर क्षमतेच्या या सोफा कम बेडमध्ये उत्कृष्ट दर्जाचा फोम वापरण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्हाला हा सोफा अधिक आरामदायी वाटेल. Amazon वर युजर्सनी या सोफ्याला खूप पसंती दिली आहे. याचे फॅब्रिक चांगले आहे. शिवाय हा सोफा वजनाला हलका असल्यामुळे तुम्ही त्याला कोणत्याही खोलीत ठेऊ शकता. याची किंमत 11,871 रुपये आहे.

uberlyfe 3 Seater Sofa Cum Bed

हा सोफा कम बेड कमी जागा व्यापते आणि स्टायलिश देखील दिसते. यामुळे लहान आणि मोठ्या दोन्ही घरांसाठी हा सोफा उत्तम आहे. या फोल्डिंग सोफा कम बेडवर तीन लोक एकत्र बसू शकतात. त्याचा आकार 6×6 आहे. हा अप्रतिम सोफा तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये सहज ठेवू शकता. घाण झाल्यावर हा सोफा सहज स्वच्छ केला जाऊ शकतो. Amazon वर याची किंमत 9,399 रुपये आहे.

FRESH UP 3 Seater Sofa Come Bed Design

यामध्ये तुम्हाला अनेक रंग आणि नवीनतम डिझाइन पर्याय मिळतात, जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. हा सोफा विथ बेड 3 लोकांच्या क्षमतेचं आहे. शिवाय याबरोबर दोन उशी मिळतात, घाण झाल्यावर हा सोफा तुम्ही सहज धुवू शकता. अतिशय मऊ फॅब्रिकपासून हा सोफा बनवला गेला आहे. याशिवाय वर्षानुवर्षे तहा सोफा खराब होत नाही. Amazon वर याची किंमत 7,999 रुपये आहे.

Scroll to Top