Flipkart Rocket Deals : मध्ये कमी किंमतीत खरेदी करा SAMSUNG Galaxy मोबाईल

Flipkart Rocket Deals : च्या रॉकेट डील्स मध्ये सॅमसंग मोबाईलच्या खरेदीवर भरघोस डिसकाऊन्ट मिळत आहे आजच्या लेखात आपण SAMSUNG Galaxy F13 या फ्लिपकार्ट वर उपलब्ध असलेल्याला म्बीलबद्दल जाणून घेऊया…

SAMSUNG Galaxy F13

या आकर्षक दिसणाऱ्या SAMSUNG Galaxy F13 ची किंमत 14,999 रुपये आहे मात्र Flipkart वर तुम्ही हा मोबाईल खरेदी केल्यास तुम्हाला (Flipkart Rocket Deals) 45% डिस्काउंट मिळत असून हा मोबाईल तुम्हाला केवळ 8,199 रुपयात Flipkart वर मिळत आहे.
या मोबाईलला १ वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

मेमरी : या मोबाईलला 4 GB रॅम असून 64 GB ROM उपलब्ध आहे याची रॅम तुम्ही 1 TB पर्यंत वाढवून घेऊ शकता.

डिस्प्ले : या मोयाबिलचा डिस्प्ले 16.76 सेमी (6.6 इंच) फुल HD+ डिस्प्ले असून या मोबाईलच्या कॅमेरा बद्दल सांगायचं झाल्यास या मोबाईलला
50MP + 5MP + 2MP चा कॅमेरा असून 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी : या मोबाईलला 6000 mAh लिथियम आयन बॅटरी मिळत असून

हा मोबाईल Exynos 850 प्रोसेसर वर काम करतो.

(Flipkart Rocket Deals) हा मोबाईल तुम्ही EMI प्रतिमहिना 289 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता. हा मोबाईल खरेदी करण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. नेट बँकिंग आणि क्रेडिट/डेबिट/एटीएम कार्ड वरून सुद्धा तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकता.

Scroll to Top