Myntra Black Friday Sale : अवघे काही तास बाकी, Myntra वर मिळतोय भरघोस डिस्काउंट

Myntra black friday sale

Myntra Black Friday Sale : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म पैकी कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या Myntra चा सध्या (Myntra Black Friday Sale) सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही खरेदी केल्यास चाळीस ते ऐंशी टक्के सूट तुम्हाला खरेदीवर मिळणार आहे. हा सेल 24 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत सुरू राहणार आहे. आज 27 तारीख असल्यामुळे अवघ्या काही तासातच हा सेल संपणार आहे त्यामुळे तुम्हाला जर कपड्यांची आणि ॲक्सेसरीज, चपला, बूट, मेकअप अशा गोष्टी खरेदी करायचे असेल तर तुम्ही त्वरित Myntra वर जाऊन ही शॉपिंग करू शकता…

(Myntra Black Friday Sale) या सेल मध्ये मोठमोठे ब्रँड असलेल्या कपड्यांच्या किमती कमी झालेल्या आहेत यामध्ये levis, पीटर इंग्लंड अशा मोठ्या कपड्यांच्या ब्रँडचा समावेश आहे तर रिबॉक, प्यूमाचे शूज, ट्रॅव्हल बॅग, घड्याळ अशा अनेक गोष्टींवर तुम्हाला ब्लॅक फ्रायडे सेल च्या अंतर्गत सूट मिळत आहे.

कशावर किती सूट ? (Myntra Black Friday Sale)

 • कॅज्युअल वेअरवर 40 ते 80 टक्के सूट आहे
 • ऍक्टिव वेअर ३८ ते ७० टक्के सूट आहे
 • (Myntra Black Friday Sale) तुम्हाला जर वेस्टर्न वेअर खरेदी करायचा असेल तर त्याकरिता 40 ते 80 टक्के सूट आहे
 • स्पोर्ट्स वेअर जर तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर त्यासाठी ३० ते 80 टक्के सूट आहे
 • इनर वेअर वर 70% पर्यंत सूट आहे
 • घड्याळांवर 80% पर्यंत सूट आहे
 • ब्युटी प्रॉडक्ट वरती 60 टक्क्यांपर्यंत सूट आहे
 • लहान मुलांच्या कपड्यावर 50 ते 70% पर्यंत सूट आहे
 • महिलांच्या फुटवेअर (Myntra Black Friday Sale) वरती 40 ते 80% पर्यंत सूट मिळेल
 • बॅग्स, बेल्ट्स आणि वॉलेट वर 40 ते 70% पर्यंत सूट आहे
 • ऑफिस वर 40 ते 70% पर्यंत सूट आहे.
 • हॅन्डबॅग्जवर 40 ते 80% पर्यंत सूट आहे
 • ज्वेलरी वर 80% पर्यंत सूट आहे
 • फ्लिप लॉक वरती 70% पर्यंत सूट आहे
 • ट्रॉली बॅग वर 70% पर्यंत सूट आहे
 • बॅग पॅक वर तीस ते 80% पर्यंत सूट आहे
 • आय वेअर (Myntra Black Friday Sale) वर 80% पर्यंत सूट आहे
Scroll to Top