Amazon Great Indian Festival 2023: खरेदी करा सर्वात स्वस्त सॅमसंग टॅब्लेट, Amazon वर मिळतोय 20,हजार पर्यंत डिस्काउंट

Amazon Great Indian Festival 2023: यंदाच्या दिवाळीला जर तुम्ही टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमचा शोध संपला म्हणून समजा… कारण Amazon वर सॅमसंग टॅब्लेटवर 20,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. बाजारात अनेक ब्रँडचे टॅबलेट उपलब्ध असले, तरी त्या सर्वांमध्ये चांगली वैशिष्ट्ये असतीलच असं नाही. त्यामुळे, टॅब्लेटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आम्हीच निवडलेल्या टॅब्लेटची यादी एकदा पहाच.

सध्या Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. यामध्ये तुम्हाला सॅमसंग टॅब्लेटवर उत्कृष्ट फीचर्ससह अनेक Amazon डील्स मिळत आहेत. दिवाळीपूर्वी सुरू झालेल्या या (Amazon Great Indian Festival 2023) सेलमध्ये तुम्हाला किचन, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, होम, फर्निचर, फॅशन अशा सर्व श्रेणींच्या उत्पादनांवर चांगली सूट मिळू शकते.

या Amazon सेलमध्ये सॅमसंग टॅब्लेट 35% पर्यंत सवलतीत उपलब्ध आहेत. याशिवाय, तुम्ही आता खरेदी करता तेव्हा तुम्हाला सेम डे डिलिव्हरी आणि फास्ट डिलिव्हरी देखील मिळू शकते. (Amazon Great Indian Festival 2023) दरम्यान येथे सॅमसंग टॅब्लेट अर्ध्याहून कमी किमतीत उपलब्ध आहेत. सवलतींव्यतिरिक्त, तुम्हाला या Samsung Galaxy टॅब्लेटवर कॅशबॅक ऑफर, बँक ऑफर यासारख्या विशेष ऑफर मिळत आहेत.

Samsung Galaxy Tab A7 Lite Wi-Fi Tablet, Gray

कॉलिंग फीचरसह येणारा हा टॅबलेट अतिशय स्वस्त पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला Wi-Fi आणि 4G कनेक्टिव्हिटी दोन्हीचा पर्याय मिळेल. तुम्ही Amazon Sale मध्ये 34% च्या सवलतीत ऑर्डर करू शकता. या A7 सॅमसंग टॅबची स्लिम मेटल बॉडी ऑफिस वर्क आणि मीटिंगसाठी सर्वोत्तम आहे. हा Galaxy Tab A7 Lite उच्च-कार्यक्षम अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम, 8 एमपी बॅक कॅमेरा, डॉल्बी अॅटमॉस स्पीकर यांसारख्या विशेष वैशिष्ट्यांसह येतो. याची किंमत 9499 रुपये आहे.

Samsung Galaxy Tab A8 Wi-Fi Tablet

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान मासिक 984 रुपयांच्या ईएमआयवर तुम्हाला हा सॅमसंग टॅबलेट मिळू शकतो. 4.5 स्टार रेटिंग मिळाले आहे. हा सॅमसंग टॅब ऑटो कनेक्ट फीचरद्वारे कॉल करू शकतो. Android 11 OS, MediaTek Dimensity सह येतो , तुम्ही आता Amazon Deals वर हा टॅबलेट ऑर्डर करून 35% बचतीचा लाभ घेऊ शकता. याची किंमत 15499 रुपये आहे.

Samsung Galaxy Tab S6 Lite S-Pen Tablet, Gray

या टॅब सोबत तुम्हाला एक पेन मिळेल, ज्याच्या मदतीने पेंटिंग आणि ग्राफिक्सचे काम खूप सोपे होते. त्याचे डॉल्बी अॅटमॉस स्पीकर्स खूप चांगली साउंड क्वालिटी देतात. हा एक उत्तम टॅबलेट आहे जो Wi-Fi आणि 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. (Amazon Great Indian Festival 2023)ऑफर्समुळे त्याची किंमत 29% ने कमी झाली आहे. याची किंमत 21990 रुपये आहे.

Samsung Galaxy Tab S7 S-Pen Tablet (Amazon Great Indian Festival 2023)

हा सॅमसंग टॅबलेट 12.4 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह येतो. तुम्हाला या टॅब्लेटसह एक पेन मिळेल. सिनेमाच्या अनुभवासाठी त्याची स्क्रीन 16:10 स्क्रीन-रेशो मध्ये येते. डॉल्बी अॅटमॉस साउंडसह येणारा हा टॅबलेट Amazon Sale Today मध्ये 30% च्या सवलतीत उपलब्ध आहे. याची किंमत 34999 रुपये आहे.

Scroll to Top