Amazon Offers 2023 : यंदाच्या दिवाळीला घरी आणा U Shaped Sofa, मिळतोय 69% पर्यंत डिस्काउंट

u shaped sofa set

Amazon Offers 2023 : यंदाच्या दिवाळीसाठी तुमच्या फॅमिली साठी नवा सोफा घ्यायचा तुमही विचार करीत असाल तर U Shaped Sofa बेस्ट पर्याय आहे. एका मोठ्या फॅमिली साठी हा सोफा उत्तम आहे. विशेष म्हणजे वर U Shaped Sofa खरेदीवर 69% पर्यंत डिस्काउंट सुद्धा मिळतो आहे.

सध्या Amazon वर सर्वच उत्पादनांवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये तुम्हाला Amazon Great Indian Festival Sale च्या डीलमध्ये 6 सीटर, 9 सीटर, 7 सीटर सोफा सेट 64 टक्के सवलतीत दिले जात आहेत.

Torque – Silvester 9 Seater U Shaped Sofa Set For Living Room

सुंदर डिझाईन असलेल्या या सोप्यावर ९ जण आरामात बसू शकतात. हे सोफा डिझाईन आतापर्यंत बेस्ट सेलर (Amazon Offers 2023) असल्याचे बोलले जात आहे. सोफा सेटसह 4 पफी देखील मिळत आहेत. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Amazon Great Indian Festival 2023 या 9 सीटर U Shape सोफा सेटवर 64 टक्के सूट देत आहे. याची मूळ किंमत १,६०,००० आहे पण हा सोफ तुम्हाला 56,999 रुपयांत मिळत आहे.

ZIQSHA Furniture 3+2+2 U Shaped Sofa Set For Living Room

या 3+2+2 सोफा फर्निचरने तुमची लिव्हिंग रूम खास बनवा. हा सिंगल सोफा सेट (Amazon Offers 2023) तुमच्या हॉलचे सौंदर्य वाढवेल. पाहुणे आल्यानंतर हा सोफा सर्वांना बसण्यासाठी आरामदायी ठरेल. बाजारातील मोठ्या किंमतीपेक्षा , Amazon Offers 2023 या U Shape सोफा सेटवर 24 टक्के सूट मिळत आहे. या सोफा सेटची किंमत: 51,000 रुपये आहे.

The Cozy Couch – 7 Seater with 4 Pouffe U Shaped Sofa Set For Living Room

जर तुमच्या घराचा सोफा डार्क रंगाचा असेल तर हा लाईट कलर चा सोफा तुमच्या घरासाठी उत्तम पर्याय आहे. त्याचे सॉफ्ट फॅब्रिक तुम्हाला आरामदायी अनुभव देते. तुम्ही Amazon Deals Today वरून 39 टक्के सूट देऊन हा 7 सीटर सोफा आणि 4 पफी ऑर्डर (Amazon Offers 2023) करू शकता. याची किंमत 60,869 रुपये आहे.

Caradel Cleo 6 Seater U Shaped Sofa Set for Living Room

आता सिंगल कलरमधील यू शेप सोफा फर्निचरबद्दल बोलूया, त्याचा आकर्षक लुक सर्वांनाच भुरळ घालेल असा आहे. त्याचे फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे, जे आरामासाठी डिझाइन केलेले आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही (Amazon Offers 2023) वरून हा U Shape सोफा सेट 48 टक्के सूट देऊन खरेदी करू शकता. या सोफा सेटची किंमत 35,999 रुपये आहे.

Casacomfort Aleno 7 Seater U Shaped Sofa Set for Living Room

आता गडद खोलीनुसार गडद सोफाच्या डिझाइनबद्दल बोलूया. तुम्हाला हा 7 सीटर सोफा सेट 4 वेगळ्या पफीसह मिळत आहे, जो खास मोठ्या कुटुंबासाठी डिझाइन केलेला आहे. Amazon Sale वर त्याची किंमत सध्या 33 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे, त्यामुळे तुम्हाला हा U Shape Sofa Set आजच ऑर्डर करण्याची संधी आहे. या सोफा सेटची किंमत: 53,468 रुपये आहे.

Scroll to Top