येतोय Amazon Great Indian Festival Sale: 2023 जाणून घ्या डिस्काऊंट्स आणि सवोत्तम डील्स

amazon

सध्या दाणासुदीचे दिवस सुरु आहेत. गणेशोत्सव संपताच नवरात्र आणि दिवाळीची चाहूल लागते. असे म्हणूयात की या काळात दिवाळीसाठी खरेदी करण्याचा जणू उत्सवाचं सुरु असतो. ऑनलाईन शॉपिंग साईटस वर खरेदीवर धमाकेदार ऑफर्स सुरु होतात. अशातच भारतातील टॉप शॉपिंग कंपनी अमॅझॉनचा Amazon Great Indian Festival Sale: 2023 येत्या ऑक्टोबरच्या च्या पहिल्या आठवड्या पासून सुरु होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ग्रुपयोगी वस्तू , कपडे , इलेक्ट्रॉनिक्स , अशा अनेक प्रोडक्टसवर मोठे डिस्काऊंट्स मिळणार आहे. या सेलची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात तो सेल आखेर लवकरच सुरु होतोय त्यामुळे तुम्ही तुमची शॉपिंग लिस्ट तयार ठेवा. यात Amazon Deals कॅटॅगिरी वर तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळू शकतील.

काय आहेत बँक ऑफर ?

या (Amazon Great Indian Festival Sale)मध्ये उत्पादने खरेदी करताना SBI डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला 10 टक्के झटपट सूट मिळू शकते.Amazon Offers 2023 द्वारे, तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या सर्व श्रेणींच्या उत्पादनांवर तसेच गेमिंग उत्पादने, घर आणि स्वयंपाकघरातील उत्पादने, ऑडिओ, म्युझिक सिस्टीमवर बँक ऑफर मिळवू शकता.

प्राइम मेंबर्स साठी काय आहे खास ?

Amazon च्या प्राइम मेंबर्स साठी हा सेल आणखी विशेष असणार आहे कारण हा सेल प्राइम मेंबर्स साठी एक दिवस आधी खुला होणार आसून ज्यात तुमच्यासाठी चांगल्या आकर्षक ऑफर्स असतील. तर चला आता जाणून घेऊया (Amazon Great Indian Festival Sale) द्वारे तुम्हाला कोणत्या वस्तूंवर मोठ्या सवलतींचा लाभ मिळेल याची माहिती देऊ.

मोबाईल आणि अॅक्सेसरीज: 40% पर्यंत सूट

लॅपटॉप, पीसी, स्मार्ट डिव्हाइसेस: 70% पर्यंत सूट

फॅशन उत्पादने: 80% पर्यंत सूट

टीव्ही आणि उपकरणे: 60% पर्यंत सूट

घर आणि स्वयंपाकघरातील सामान: 70% पर्यंत सूट

दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थ: 70% पर्यंत सूट

सौंदर्य उत्पादने: 70% पर्यंत सूट

Amazon उत्पादने, Alexa, Kindle आणि बरेच काही: 55% पर्यंत सूट
कॅमेरा 20% ते 40% सूट

मोबाईल आणि अॅक्सेसरीज

या Amazon ऑफर 2023 दरम्यान, तुम्हाला Samsung, iPhone, OnePlus आणि अनेक ब्रँडेड स्मार्टफोन्सवर 40% पर्यंत सूट मिळण्याची चांगली संधी असेल. याशिवाय, तुम्हाला मोबाईल कव्हर, चार्जर, इअरफोन आणि इतर अॅक्सेसरीजवर भरघोस सूट मिळेल.

लॅपटॉप, पीसी, स्मार्ट डिव्हाइसेस

HP, Lenovo, ASUS, Acer आणि अनेक शीर्ष ब्रँड्स तसेच PC आणि Alexa स्पीकर सारख्या स्मार्ट डिव्हाइसेसवरील लॅपटॉपवर सर्वात जास्त सूट मिळू शकते. Amazon Great Indian Festival Sale 2023 दरम्यान तुम्हाला 70% पर्यंत सूट मिळू शकेल.

फॅशन उत्पादने

Puma, Reebok, Adidas आणि इतर अनेक ब्रँडेड शूजसह महिला आणि पुरुषांच्या फॅशन उत्पादनांवर 80% पर्यंत सूट. इतकंच नाही तर या Amazon Sale 2023 मध्ये तुम्हाला स्टायलिश ब्रँड्सच्या एथनिक आणि कॅज्युअल ड्रेसेसवरही मोठ्या प्रमाणात सूट मिळेल.

टीव्ही आणि उपकरणे

या Amazon सेल ऑफर्समध्ये, तुम्ही वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कुलर, कॅमेरा आणि अनेक उपकरणे तसेच Samsung, Sony, OnePlus आणि अनेक मोठ्या कंपन्यांच्या टीव्हीवर 60% पर्यंत सूट मिळवू शकता.

घरगुती आणि स्वयंपाकघरातील वस्तू

या Amazon डीलमध्ये, तुम्हाला मिक्सर ग्राइंडर, इंडक्शन कुकटॉप, गॅस स्टोव्ह, एअर कूलर आणि बरेच काही वर 70% पर्यंत सूट मिळेल.

Scroll to Top