Amazon : LG च्या ‘या’ 43 इंची स्मार्ट टीव्हीवर मिळत आहे 2000 रुपयांची सूट; जाणून घ्या फीचर्स

Amazon : मार्केट मध्ये अनेक प्रकारचे टीव्ही उपलब्ध आहेत आणि नवीन टीव्ही खरेदी करताना तुम्हालाही कन्फ्युजन होते का ? मग जाणून घ्या (Amazon) वर मिळत असलेल्या या LG 4K Ultra HD Smart LED TV बद्दल आज आम्ही तुम्हाला LG च्या 43-इंचाच्या 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्हीबद्दल सांगणार आहोत, जे (Amazon) वर सवलतीच्या किंमतीसह येत आहेत.

किंमत

  • LG च्या 43-इंचाच्या 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्हीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 31,990 रुपये किंमतीला लिस्टेड करण्यात आला आहे.
  • ऑफर्सबद्दल बोलायचे तर, (Amazon) तुम्हाला IDFC FIRST Bank क्रेडिट कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांची सूट देत आहे.
  • याशिवाय Amazon या टीव्हीवर एक्सचेंज ऑफर देखील देत आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला 2,610 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स (Amazon)

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या डिवाइस मध्ये तुम्हाला 43 इंच 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळत आहे, ज्याचे रिझोल्युशन 3840×2160 आणि 90 Hz चा रिफ्रेश रेट आहे. या डिव्‍हाइसमध्‍ये कनेक्‍टिव्हिटीसाठी, तुम्‍हाला अंगभूत वाय-फाय, सेट टॉप बॉक्स, ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोलला जोडण्‍यासाठी 3HDMI पोर्ट, हार्ड ड्राइव्ह आणि 2 USB पोर्टसह ब्लूटूथ 5.0 चा पर्याय मिळतो. साउंड बद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 20W आउटपुट, 2.0 Ch स्पीकर, AI साउंड (व्हर्च्युअल सराउंड 5.1), AI ट्यूनिंग आणि ब्लूटूथ सराउंड रेडी पर्याय मिळतात. याशिवाय या टीव्हीसोबत तुम्हाला Netflix, Prime Video, Zee5, Jio Cinema, MX Player, Voot, SonyLIV, Discovery +, YouTube, YuppTV, Apple TV, Disney + Hotstar यांचा सपोर्ट मिळतो.

Scroll to Top