Amazon : OPPO 5G स्मार्ट फोन मिळणार आज सर्वाधिक स्वस्तात ! जाणून घ्या सेल बद्दल सर्वकाही

Amazon : सध्याचे युग हे टेक्नॉलॉजी चे आहे. तुम्ही अद्यापही 5G फोन घेला नाहीये का ? तर तुम्हला अपडेट राहण्याची उत्तम संधी आहे. तुम्हला फोन घ्यायचाय मात्र बजेटची चिंता आहे का ? मग चिंता सोडून द्या कारण आज तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये 5G स्मार्ट फोन विकत घेण्याची उत्तम संधी आहे.

Oppo ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी Oppo A59 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने 22 डिसेंबर रोजी भारतीय ग्राहकांसाठी Oppo A59 5G लॉन्च केला आहे. आज या फोनची पहिली विक्री होणार आहे. तुम्हीही ऑनलाइन खरेदी करत असाल तर फोनच्या पहिल्या सेलमध्ये तुम्ही स्वस्त खरेदी (Amazon) करू शकता चाल तर मग जाणून घेऊया या सेल बद्दल…

Oppo A59 5G किंमत

Oppo A59 5G हा फोन आज Oppo च्या अधिकृत वेबसाइट, Amazon आणि Flipkart वरून खरेदी केले जाऊ शकते. Oppo च्या या नवीन लाँच झालेल्या फोनची पहिली सेल दुपारी 12 वाजता लाइव्ह होणार आहे. कंपनीने हा फोन 4GB/6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह लॉन्च केला आहे. फोनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते.

पहिल्या सेलमध्ये फोन आकर्षक ऑफर्ससह खरेदी करता येईल. तुम्ही SBI कार्ड, IDFC First Bank, Bank of Baroda क्रेडिट कार्ड, AU Finance Bank आणि One Card द्वारे OPPO A59 5G खरेदी केल्यास, तुम्हाला रु. 1500 पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. हा कॅशबॅक मेनलाइन रिटेल आउटलेट्स आणि ओप्पो स्टोअर्सवरून उपलब्ध असेल. याशिवाय 6 महिन्यांसाठी विनाशुल्क EMI वर फोन खरेदी (Amazon) करण्याची सुविधा देखील आहे.

Oppo A59 5G ची वैशिष्ट्ये (Amazon)

  • कंपनीने MediaTek Dimensity 6020 chipset सह Oppo A59 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
  • Oppo चा हा फोन 4GB/6GB रॅम, 128GB स्टोरेज सह खरेदी करता येईल.
  • Oppo A59 5G स्मार्टफोन 13MP+2MP बॅक आणि 8MP फ्रंट कॅमेरासह येतो.
  • Oppo चा हा फोन 6.56 इंच 90Hz सनलाइट स्क्रीन, 720 nits ब्राइटनेस सह येतो.
  • कंपनीच्या नवीन लाँच झालेल्या फोनमध्ये 33W SUPERVOOC फ्लॅश चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Scroll to Top