Amazon : 5000mAh बॅटरी असलेलया फोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Amazon : सणासुदीच्या दिवसात अनेक शॉपिंग प्लॅटफॉर्म वर खरेदीवर भरघोस सूट मिळत आहे. अशातच तुम्हाला नवीन स्मार्ट फोन खरेदी करायचा असेल आणि तुमचे बजेट केवळ 10 हजार रुपये असेल तर चिंता करू नका. कारण भारतातील प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग कंपनी Amazon वर मोबाईल खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळत आहे. जाणून घेऊया सवलतीच्या दरात मिळणाऱ्या या स्मार्ट फोन बद्दल…

आम्हीच ज्या फोन बद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे itel A60s . Amazon वर ऑनलाइन शॉपिंग करून तुम्ही हा फोन दहा हजार रुपयांच्या आत खरेदी करू शकता. तुम्ही हा फोन Amazon वरून खरेदी केल्यास, तुम्ही 4GB RAM + 4GB मेमरी फ्यूजन + 64GB ROM व्हेरिएंट केवळ 5999 रुपयांना खरेदी करू शकता.

itel ने हा फोन itel A60s 4GB मेमरी फ्यूजन सह 7 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला होता. या फोनमध्ये तुम्हाला 64GB पर्यंत मोठ्या स्टोरेजचा पर्याय मिळतो. itel A60s फोन 6.6 इंच एचडी प्लस वॉटरड्रॉप स्क्रीनसह आणला गेला आहे. itel चा हा फोन कर्व्ड एजसह येतो.

itel A60s फोन ची वैशिष्ट्ये (Amazon)

कंपनी itel A60s फोन तीन कलर पर्यायांमध्ये आणते: ब्लॅक, व्हायलेट आणि ग्रीन कलर पर्याय. मोठ्या बॅटरीसह फोन 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन itel A60s 8MP AI रियर कॅमेरा सह येतो.

itel A60s वर एक्सचेंज ऑफर उपलब्ध

तुम्ही Amazon वरून itel A60s खरेदी केल्यास, तुम्हाला 5,650 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. जुना फोन देऊन फोनवर ही जास्तीत जास्त बचत करता येते.

Scroll to Top