Amazon Sale : करा HP आणि Lenovo लॅपटॉप खरेदीवर 23,391 रुपयांपर्यंत बचत

(Amazon Sale) जर तुम्हाला नवीन लॅपटॉप हवा असेल आणि तुम्ही तो लगेच खरेदी करणार असाल तर Amazon वर तुम्हाला तुमच्या बाजेर्ट मध्ये चांगल्या कंपनीचे लॅपटॉप सेल मध्ये उपलब्ध झाले आहेत. Amazon वर डिस्काउंट ऑफरसह, HP आणि Lenovo ब्रँडच्या लॅपटॉपच्या किमतीत मोठी घट झाली आहे.

  1. Lenovo IdeaPad 3 Laptop – 39% Off

15.6 इंच फुल एचडी डिस्प्ले, 8 जीबी रॅम आणि 512 जीबी रॉम असलेल्या या लेनोवो लॅपटॉपची एमआरपी 59,890 रुपये आहे, परंतु Amazon च्या ऑफरमध्ये (Amazon Sale) 39 टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे. तुम्ही हा i3 लॅपटॉप 1,740 रुपयांच्या च्या EMI वर देखील घरी आणू शकता. ऑफर सह या लॅपटॉपची किंमत 36,499 रुपये आहे.

  1. HP 15s Laptop – 31% Off

8GB रॅम आणि 1TB ROM सह येणाऱ्या या HP लॅपटॉपची MRP 33,267 रुपये आहे, पण तुम्ही (Amazon Sale) वर 31 टक्के सूट देण्यात आली आहे. हा लॅपटॉप तुम्ही 1,035 रुपयांच्या च्या EMI वर खरेदी करू शकता. याची किंमत 22,990 रुपये आहे.

  1. Lenovo IdeaPad Slim 3 Laptop – 29% Off

IdeaPad सीरीजच्या या Lenovo लॅपटॉपची MRP 49,190 रुपये आहे, परंतु (Amazon Sale Today) मध्ये खरेदी करून तुम्हाला 44 टक्के डिस्काउंट मिळू शकतो. तुम्ही हा i3 लॅपटॉप 1,575 च्या EMI वर घरी देखील आणू शकता. Amazon वर याची किंमत 34,990 रुपये आहे.

  1. HP 15s Laptop – 25% Off

15.6 इंच डिस्प्ले, 8GB RAM आणि 512GB ROM सह या HP लॅपटॉपची खरी किंमत 50,585 रुपये (Amazon Sale) आहे. पण Amazon वर तुम्हाला 25% डिस्काउंट मिळतो आहे. यांची किंमत 37,890 रुपये आहे. तसेच, हा लॅपटॉप तुम्ही 1,706 च्या EMI वर घरी आणू शकता.

  1. Lenovo IdeaPad Slim 3 Laptop – 22% Off

Ideapad सीरीजचा हा Lenovo लॅपटॉप 15.6 इंच डिस्प्ले, 16GB RAM आणि 512GB ROM सह ऑफर (Amazon Sale) करण्यात आला आहे आणि Amazon ऑफर्ससह तुम्ही त्यावर 19 टक्के बचत करू शकता. या लॅपटॉपवर Rs 2,790 चा आकर्षक EMI देखील उपलब्ध आहे. या लॅपटॉपची किंमत 56,990 रुपये आहे.

Scroll to Top