Amazon Offer : 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत घरी आणा ‘हे’ ट्रेंडी सोफा सेट

(Amazon Offer) तुम्हाला सुद्धा तुमच्या हॉलचा लूक बदलायचा असेल आणि त्यासाठी तुम्ही स्टायलीसहा सोफा खरेदी करणार असाल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण Amazon वर 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत ट्रेंडी सोफा तुम्हाला मिळेल. तुमच्या लिव्हिंग रूमलाहे सोफा सेटसक्लासी लुक देतील तुम्हाला 3, 4, 5 आणि 6 सीटर क्षमतेचे सोफा सेट उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.शिवाय ही सोफा सेट चांगल्या दर्जाच्या लाकडापासून बनवण्यात आले आहेत.

Adorn India L Shaped 5 Seater Sofa Set

4.5 स्टार रेटिंग असलेला हा सोफा अतिशय सुंदर आहे. ऑनलाइन (Amazon Offer) उपलब्ध असलेल्या या सोफ्यावर तुम्हाला पाच सीटर कपॅसिटी ऑप्शन मिळतो. आसोफा ग्रे कलर मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे हसोफा लवकर घाण होत नाही. शिवाय या सोफ्याचे लेदर फॅब्रिक लवकर खराब होत नाही. याला लिविंग रूम मध्ये ठेवण्याच्या हिशोबानेच तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे हा सोफा तुमच्या लिव्हिंग रूमसाठी कम्फर्टेबल आहे. ॲमेझॉन वर हा सोफा तुम्हाला 1999 रुपयांमध्ये मध्ये उपलब्ध आहे.

Wakefit Sofa Set for Living Room

थ्री सीटर कपॅसिटी वाला हा सोफा दिसायला अतिशय स्टायलिश (Amazon Offer) आहे आणि विशेष म्हणजे हजार पेक्षा जास्त युजर्सने हा सोफा पसंत केला असून याला 4.5 स्टार रेटिंग सुद्धा दिली आहे. हा बेस्ट सोफा 20000 च्या आत आपल्याला मिळून जाईल आणि हा सोफा सहजरित्या स्वच्छ देखील करू शकता. या सोफ्याचा निळा रंग हा अतिशय आकर्षक आहे. या सोफ्यासाठी वापरण्यात आलेले लाकूड हे चांगल्या दर्जाचे आहे त्यामुळे हा सोफा टिकाऊ आहे. शिवाय याच्यामध्ये वापरण्यात आलेले फोम सुद्धा अतिशय सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे. ॲमेझॉन वर याची किंमत 10,097 रुपये एवढी आहे

Techno 5 Seater Sofa Set for Living Room

तुमचा हॉल थोडा मोठा असेल आणि तुम्हाला सेक्शन सोफा हवा असेल तर ही चांगली चॉईस (Amazon Offer)आहे. हा पाच सीटर सोफा सेट आपल्या लिविंग रूमसाठी एकदम अट्रॅक्टिव लुक देईल आणि ह्याच्यावर तुम्ही आरामात बसून टीव्ही, न्यूज, मूवी असा आनंद घेऊ शकता. शिवाय पाहुणे मंडळी आल्यानंतर सुद्धा त्यांना बसण्यासाठी प्रशस्त असा हा सोफा आहे. हा सोपा प्रीमियम कॉलिटी पासून बनवण्यात आलेला आहे आणि हा जास्त दिवस चालणारा सुद्धा सोफा आहे. या सोफयाचे आर्म पॅड सुद्धा कम्फर्टेबल आहेत. याचं फॅब्रिक जे वापरलेला आहे ते लवकर खराब होत नाही. शिवाय या फॅब्रिकवर धूळ देखील बसत नाही. याची किंमत 19 हजार 498 आहे

Casaliving 4 Seater L Shape Sofa Set for Living Room

हा सोफा ब्लॅक कलर मध्ये येतो त्यामुळे हा लवकर घाण होत नाही. त्यामुळेच हा सोफा अनेकांनी (Amazon Offer) पसंत केला आहे 20 हजार रुपयांच्या आत मध्ये हा सोपा तुम्हाला ॲमेझॉन वर मिळून जाईल. या L शेप सोफाला एक वर्षाची वॉरंटी कंपनीकडून दिली जाते. सोफ्याचा फॅब्रिक जर घाण झालं तर ते तुम्ही ओल्या कपड्याने साफ करू शकता. या सोफ्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा फोम वापरण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला या सोफ्यामध्ये बसताना कम्फर्टेबल फील होईल. याची किंमत 16,999 रुपये इतकी आहे.

BRAXTON Wood 6 Seater L Shaped Sofa Set

जर तुमचं कुटुंब मोठं आहे आणि हॉलमध्ये (Amazon Offer) बसून तुम्ही आरामात टीव्ही पाहण्याचा आनंद सहकुटुंब घेऊ इच्छित असाल आणि तुम्हाला तसा सोफा हवा असेल तर हा सोपा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या सोफ्याला सिक्स सीटर कपॅसिटी मिळते त्यामुळे तुम्ही आरामात बसून मॅच, मूवी, कार्टून अशा सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. या सोफ्यामध्ये हाय डेन्सिटी फोम वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे हा सोफा कम्फर्टेबल आहे आणि लॉंग लास्टिंग सुद्धा आहे. याची किंमत 19 हजार 999 रुपये इतकी आहे.

Scroll to Top