Flipkart Big Billion Days Sale 2023 : 8-15 ऑक्टोबर दरम्यान मिळावा भरघोस डिस्काऊंट् , चेक करा Best Offer

Flipkart Big Billion Days Sale 2023 : दिवाळी आणि दसरा हे दोन मोठे सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेवले आहेत या दोन्ही सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून खरेदी केली जाते. त्यामुळेच ऑनलाईन शॉपिंग साइट्सने आतापासूनच ऑफर्स सुरू केले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत लोकप्रिय शॉपिंग साईट फ्लिपकार्ट वरच्या काही सेल आणि त्यामधल्या ऑफर्स बाबत.

फ्लिपकार्ट चा (Flipkart Big Billion Days Sale 2023) आता येत्या आठ ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान सुरू होत आहे. त्यामध्ये अगदी तुम्हाला परवडणाऱ्या किमतींमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कपडे,इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज,फर्निचर,होम डेकोर आणि इतर वस्तू अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकता.

द झिरो आवर

फ्लिपकार्ट न सध्या ‘द झिरो आवर’ नावाची एक स्कीम सुरू केली आहे. दररोज रात्री सात वाजता ही स्कीम सुरू होईल आणि बऱ्याच गोष्टींवर तुम्हाला चांगल्या ऑफर्स आणि डिस्काउंट सुद्धा मिळू शकेल. याचा आणखीन एक चांगलं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही रिव्हर्स पॉईंट सुद्धा मिळू शकता. तुम्ही या ठिकाणी खरेदी केल्यानंतर तुम्हाला मोबाईल फोन सुद्धा जिंकण्याची संधी flipkartn उपलब्ध करून दिलेली आहे.

प्राईस बिफोर सेल

सध्या सर्वच ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर सेल सुरू झालेले आहेत पण फ्लिपकार्ट वरती तुम्हाला प्राईस बिफोर सेल म्हणजेच फ्लिपकार्ट चा बिग बिलियन डेज सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला फ्लिपकार्ट वर शॉपिंग केल्यानंतर एक प्राईस गिफ्ट मिळू शकते. ही ऑफर 27 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असेल.

इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज

(Flipkart Big Billion Days Sale 2023) मध्ये 50 ते 80% पर्यंत सूट फ्लिपकार्ट कडून देण्यात आलेली आहे. यामध्ये टॅबलेट्सवर 70% पर्यंत ऑफ असणार आहे कीबोर्ड केवळ 99 रुपयांपासून सुरू होणारे आहेत आणि यामध्ये मोबाईलचे कव्हर हे केवळ 149 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता

टीव्ही आणि होम अप्लायन्सेस

टीव्ही आणि होम अप्लायन्सेस वर सुद्धा (Flipkart Big Billion Days Sale 2023) मध्ये 80% ऑफर देण्यात येणार आहेत. टॉप ४K स्मार्ट टीव्ही साठी 75% पर्यंत डिस्काउंट flipkart वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर टॉप ब्रँडच्या रेफ्रिजरेटर वर देखील 70% पर्यंत डिस्काउंट असणार आहे. वॉशिंग मशीन चा रेंज वर सुद्धा चांगली ऑफर देण्यात आलेली आहे शिवाय एसी सुद्धा 21 हजार 999 रुपये दरापासून पुढे तुम्ही खरेदी करू शकता

फॅशन

कपडे, चपला, ज्वेलरी , बॅग्स अशा वेगवेगळ्या फॅशन ब्रँडसवर देखील तुम्हाला चांगल्या ऑफर्स (Flipkart Big Billion Days Sale 2023) मध्ये मिळू शकतात. यामध्ये मेन्स शूज वर 60 ते 90% पर्यंत डिस्काउंट आहे. इथनिक आणि क्लोथस वर 90% पर्यंत डिस्काउंट आहे. तर ज्वेलरीवर मिनिमम 60 ते 80% पर्यंत डिस्काउंट आहे. मेन्स फुटवेअर वर 60 ते 90% पर्यंत डिस्काउंट तुम्हाला या सेलमध्ये मिळून जाईल.

होम डेकोर आणि इतर वस्तू

होम डेकोर, पेंटिंग्स, बेडशीट्स, गॅस, स्टोव्ह आणि विविध वस्तूंवर तुम्हाला चांगली ऑफर्स फ्लिपकार्ट वर मिळू शकते.
99 रुपयांपासून पुढे पेंटिंग्स तुम्ही खरेदी करू शकता. बेडशीट्स वर 80% पर्यंत डिस्काउंट आहे. तर गॅस स्टोव्ह,कुकर या सगळ्या गोष्टींवर देखील चांगला डिस्काउंट तुम्हाला फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मिळणार आहे.

फर्निचर

फर्निचर वर 85% पर्यंत ऑफ (Flipkart Big Billion Days Sale 2023) मध्ये असणार आहे. त्यामध्ये मॅट्रेस म्हणजेच गाद्या ह्या 2990 रुपयांपासून पुढे मिळतील. सोफ्याची किंमत ही 5,999 पासून पुढे असेल तर विविध प्रकारच्या खुर्च्या बेड्स देखील चांगल्या किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहेत

Scroll to Top