Flipkart Sale 2023 : मोबाइल खरेदीवर क्रेझी डिल्स; The Zero Hour आणि बरच काही

flip cart sale 2

Flipkart Sale 2023 : फ्लिपकार्ट वर Vivo, Samsung, Motorola, iPhone, Redmi, Infinix अशा कंपनीचे मोबाईल ऑफर मध्ये विक्रीसाठी असून प्रत्येक फोनवर तुम्हाला जबरदस्त डिस्काउंट यामध्ये मिळत आहे. आजच्या लेखात जाणून घेऊया मोबाईलवर कोणत्या प्रकारचे ऑफर्स उपलब्ध आहेत.

Samsung मोबाईल्स

फ्लिपकार्टच्या (Flipkart Sale 2023) सेलमध्ये सॅमसंगच्या विविध मोबाइल्स वर जबरदस्त डिस्का उंट मिळतोय. samsung galaxy S२१ 5g 5G मूळ किंमत 74 हजार 999 रुपये असलेला हा मोबाईल तुम्हाला flipkart सेल मध्ये फक्त 49 हजार 999 उपलब्ध होतोय फ्लिपकार्ट करून त्याला 33% पर्यंत डिस्काउंट देण्यात आला आहे. या फोनला8 GB RAM 256 GB ROM, 16.26 cm full HD display 12 megapixel plus 12 megapixel plus 8 megapixel plus 32 megapixel front camera, 4500 मेगा एंपियर लिथियम आयन बॅटरी, स्नॅप ड्रॅगन 888 प्रोसेसर, शिवाय एक वर्षाची मॅन्युफॅक्चर वॉरंटी उपलब्ध आहे

सॅमसंगचा S 22 5g फोन ज्याची मूळ किंमत ही 85 हजार 999 रुपये आहे हा मोबाईल फ्लिपकार्टच्या सेलमध्ये (Flipkart Sale 2023) तुम्हाला 54 हजार 9999 उपलब्ध होईल यावर 36 टक्के डिस्काउंट देण्यात आलेला आहे. शिवाय 334 रुपये प्रति महिना ईएमआय वर सुद्धा तुम्ही हा मोबाईल घरी आणू शकता.

सॅमसंगच्या A 34 5G, A 54 5G , A23 5G अशा मोबाईलवर सुद्धा चांगल्या ऑफर्स फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहेत.

शिवाय सॅमसंग गॅलेक्सी 5g हा मूळ 35 हजार 9999 रुपये किमतीचा मोबाईल तुम्हाला 31,999 रुपये मिळतो आहे याच्यावर अकरा टक्के डिस्काउंट देण्यात आलेला आहे शिवाय हा मोबाईल तुम्हाला 2556 प्रति महिना ईएमआय वर खरेदी करता येऊ शकेल.

सॅमसंग गॅलेक्सी S 13 हा 14 हजार 999 रुपये किमतीचा मोबाईल केवळ 9199 वर फ्लिपकार्ट वरती उपलब्ध आहे. याच्यावर सहा हजार सातशे रुपयांची एक्सचेंज ऑफर सुद्धा सुरू आहे.

यासोबतच इनफिनिक्स, ओप्पो, रियल मी, मोटोरोला, पोको असे विविध मोबाईल तुम्ही 5900 च्या पुढे खरेदी करू शकता.

याशिवाय आठ ऑक्टोबरला जेव्हा फ्लिपकार्ट चा जेव्हा बिग बिलियन डे सेल सुरू होईल तेव्हा सॅमसंगच्या फोन वरती चांगले ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

vivo T2 Pro 5G मूळ 26999 किमतीचा हा मोबाईल तुम्हाला 23 हजार 999 रुपये मध्ये उपलब्ध होईल. विविध बँकांच्या क्रेडिट कार्डवर तुम्ही हा मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला दहा टक्के अधिक डिस्काउंट मिळणार आहे.

द झिरो आवर

फ्लिपकार्ट न सध्या ‘द झिरो आवर’ नावाची एक स्कीम सुरू केली आहे. दररोज रात्री (Flipkart Sale 2023) सात वाजता ही स्कीम सुरू होईल आणि बऱ्याच गोष्टींवर तुम्हाला चांगल्या ऑफर्स आणि डिस्काउंट सुद्धा मिळू शकेल. याचा आणखीन एक चांगलं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही रिव्हर्स पॉईंट सुद्धा मिळू शकता. तुम्ही या ठिकाणी खरेदी केल्यानंतर तुम्हाला मोबाईल फोन सुद्धा जिंकण्याची संधी flipkartn उपलब्ध करून दिलेली आहे.

प्राईस बिफोर सेल

सध्या सर्वच ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर सेल सुरू झालेले आहेत पण फ्लिपकार्ट (Flipkart Sale 2023) वरती तुम्हाला प्राईस बिफोर सेल म्हणजेच फ्लिपकार्ट चा बिग बिलियन डेज सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला फ्लिपकार्ट वर शॉपिंग केल्यानंतर एक प्राईस गिफ्ट मिळू शकते. ही ऑफर 27 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असेल.

फ्लिपकार्टच्या भन्नाट ऑफर्स

प्रत्येक फोनवर ईएमआय – फ्लिपकार्ट वर प्रत्येक फोन तुम्ही ईएमआय वर खरेदी करू शकता कमीत कमी 999 रुपये प्रति महिना इ एम आय तुम्हाला त्यासाठी भरावा लागेल

एक्सचेंज ऑफर

फ्लिपकार्ट वर एक्सचेंज ऑफर सुरू आहे म्हणजे तुम्ही जुना फोन देऊन नवीन फोन घेऊ शकता यामध्ये 60 हजार रुपये किमतींपर्यंत ऑफ देण्यात आला आहे. ही ऑफर किंमत दररोज बदलत जाते

क्रेडिट


फ्लिपकार्ट वर तुम्ही क्रेडिट कार्डच्या शॉपिंग नुसार 750 प्रति महिना ईएमआय वर सुद्धा खरेदी करू शकता एक लोक लाख रुपयांच्या खरेदी पर्यंत ही ऑफर देण्यात आली आहे

Scroll to Top