Amazon Sale Today : ओ भाऊ …! Amazon Sale वर मिळतायत फक्त 35,000 रुपयांपर्यंत टॉप ब्रँडचे लॅपटॉप

laptop

सणासुदीच्या निमित्ताने अमेझॉन या टॉप शॉपिंग बवेबसाईटवर सध्या धमाकेदार ऑफर्स सुरु आहेत. जर तुम्ही स्टुडंट असाल, नोकरदार असाल किंवा गेमर असाल तर तुम्हाला (Amazon Sale Today) वर 35000 पर्यंत तुमच्या बजेटमध्ये टॉप ब्रॅण्ड्स चे लॅपटॉप मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर लॅपटॉप खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला ही चांगली संधी आहे. यामध्ये डेल, लेनोवो आणि एसर या ब्रँडचा समावेश आहे. हे सर्व लॅपटॉप (Refurbished) करण्यात आले आहेत. म्हणजेच दुरुस्त करून पुन्हा तयार करण्यात आले आहेत.

Amazon Sale Today वर लॅपटॉपच्या किमतींवर 81 टक्के सूट मिळत आहे. या सर्व लॅपटॉपमध्ये i5 प्रोसेसर आणि 8 GB रॅम स्टोरेज आहे. विशेष म्हणजे लॅपटॉपवर असलेली ही सूट फक्त आजच्या दिवशी उपलब्ध आहे. केवळ आजच्या दिवशी या लॅपटॉप खरेदीवर भरघोस 81 टक्के सूट मिळते आहे. या सर्व उत्तम लॅपटॉपमध्ये, तुम्हाला i5 प्रोसेसर आणि 8 GB RAM स्टोरेज मिळत आहे, आणि किंमत 35000 रुपयांपेक्षा कमी आहे, त्यामुळे त्वरा करा आणि Amazon Sale Offers वरून आजच लॅपटॉप ऑर्डर करा.

(Refurbished) Dell Laptop Latitude i5 Processor, 8 GB Ram

डेल लॅपटॉपचे नूतनीकरण केले आहे म्हणजेच ते दुरुस्त करून नवीन बनवले आहे. तुम्ही Amazon Offers 2023 मधून 75% सूट देऊन ऑर्डर करू शकता लॅपटॉपचे नूतनीकरण केले आहे. तुम्ही Amazon Offers 2023 मधून 75% सूट देऊन ऑर्डर करू शकता. यात i5 प्रोसेसर, 8 GB रॅम आणि 512 GB SSD कार्ड अशी वैशिष्ट्ये आहेत. या लॅपटॉपची स्क्रीन 14 इंचाची आहे. याची किंमत 24,509 रुपये इतकी आहे.

(Refurbished) Lenovo Laptop Thinkpad Hybrid i5 Processor, 8 GB Ram

लिनोवो च्या या लॅपटॉपना (Refurbished) करणयात आले आहे. या लॅपटॉप वर आज अमझोन सेल केवळ आजच्या (Amazon Sale) मध्ये 65 टक्क्यांची सूट देण्यात आलेली आहे. या लॅपटॉप मध्ये आपल्याला i5 प्रोसेसर, 8 GB RAM आणि 256 GB SSD कार्ड अशी वैशिष्ट्ये आहेत. याची स्क्रीन 12.5 इंच आहे. याची किंमत 19,089 रुपये आहे.

(Renewed) Acer Laptop Chromebook i5 Processor, 8 GB Ram

तिसऱ्या क्रमांकावर, आहे (Renewed) Acer लॅपटॉप. Amazon Sale वर हा लॅपटॉप ८१ टक्के डिस्काउंट ऑफर सह Amazon Sale Today उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला i5 प्रोसेसर, 8 GB रॅम आणि 64 GB फ्लॅश स्टोरेज देण्यात आले आहे. 14 इंच स्क्रीन सह येतो. याची किंमत 16,499 रुपये आहे.

(Refurbished) Lenovo Laptop ThinkPad i5 Processor, 8 GB Ram

या लॅपटॉप मध्ये i5 प्रोसेसर, 8 GB रॅम आणि 512 GB SSD कार्डची गुणवत्ता देण्यात आली आहे. तुम्ही Amazon सेलमधून 14 इंच स्क्रीन आकाराचा हा सर्वोत्तम लॅपटॉप अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता. या Lenovo लॅपटॉप ची किंमत: 25,989 रुपये आहे.

(Refurbished) Dell Laptop Latitude i5 Processor, 8 GB Ram

हा लॅपटॉप i5 प्रोसेसर, 8 GB RAM आणि 128 GB SSD कार्डच्या वैशिष्ट्यांसह येतो. तुम्ही हा 14 इंच स्क्रीन आकाराचा लॅपटॉप अॅमेझॉन सेलमधून (Amazon Sale Today) अर्ध्या किमतीत ऑर्डर करू शकता. या डेल लॅपटॉपची किंमत 24,642 रुपये आहे.

Scroll to Top