Amazon Sale : यंदाच्या गणेशोत्सवात घरी आणा LG चे ‘हे’ वॉशिंग मशिन्स; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

washing mashing

आजच्या लेखात आपण LG ८kg च्या वॉशिंग मशिन्स (Amazon Sale) बाबत जाणून घेणार आहोत जे मशिन्स कपड्यांची उत्तम धुलाई तर करतातच शिवाय पाणी आणि विजेची बचत देखील करतात. शिवाय या मशिन्स मध्ये चाईल्ड सेफ्टी फीचर्स सुद्धा देण्यात आले आहेत. चालतर मग जाणून घेऊया या मशिन्सच्या फीचर्स आणि सेफ्टी बद्दल…

  1. LG 8 Kg 5 Star Inverter TurboDrum Fully Automatic Washing Machine

इन्व्हर्टर, प्रोटेक्टिव्ह रॅट मेश, चाइल्ड लॉक, पंच + 3 पल्सेटर आणि टर्बोड्रमच्या विशेष वैशिष्ट्यांसह, फ्रंट लोड वॉशिंग मशीनमध्ये (Amazon Sale) डिजिटल डिस्प्ले दिलेला आहे. मशीन ऑपरेट करणे सोपे आहे. तसेच या मशीनमध्ये धुतल्यानंतर चमकदार होतात. या मशीनच्या खरेदीवर दोन वर्षांची वॉरंटी आहे. यांच्यामध्ये विविध वॉशिंग प्रोग्रॅम सुद्धा मिळतात ज्यामध्ये कपड्यांचे डाग देखील चांगले निघतात. या मशीनची किंमत 19,990 आहे.

  1. LG 8 Kg 5 Star Inverter Direct Drive Fully Automatic Washing Machine

इन्व्हर्टर, चाइल्ड लॉक, हायजीन स्टीम, 6 मोशन डीडी, टब क्लीन आणि इनबिल्ट हीटर यांसारख्या प्रगत (Amazon Sale) वैशिष्ट्यांसह येणारी ही बेस्ट वॉशिंग मशीन कपडे धुणे आणि वाळवणे या दोन्हीसाठी काम करते. यात टच पॅनल आहे ज्याद्वारे कपडे स्मार्ट पद्धतीने स्वच्छ करता येतात. हे अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह येते आणि कमी वेळेत कपडे सहज धुते. याची किंमत 32,490 रुपये आहे.

  1. LG 8 Kg 5 Star Automatic Front Load Washing Machine

स्मार्ट डायग्नोसिस, वॉटर प्रूफ टच कंट्रोल, बेबी केअर, 6 मोशन, इन्व्हर्टर डायरेक्ट ड्राइव्ह मोटर, फोम सेन्सिंग आणि इन-बिल्ट हीटर या वैशिट्यांसह येते. हे भारतातील सर्वोत्कृष्ट वॉशिंग मशीन (Amazon Sale) कठीण डाग काढून टाकते आणि ऑपरेट करणे सोपे आहे. याला 5 स्टार पॉवर रेटिंग आहे ज्यामुळे वॉशिंग करताना पाणी आणि विजेचा वापर देखील खूप कमी होतो. या मशीनचे मटेरियल मजबून पद्धतीने बनवले गेले आहे. याची किंमत 35,989 रुपये आहे.

  1. LG 8 Kg 5 Star Inverter Fully Automatic Front Load Washing Machine

कपड्यांची अधिक स्वच्छता करण्यासाठी या मशीनमध्ये स्टीम फॅसिलिटी देण्यात (Amazon Sale) आली आहे. यात डायरेक्ट-ड्राइव्ह तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे मशीन पूर्णपणे ऍटोमॅटिक असून सर्वोत्तम वॉश क्वालिटी देते. ऊर्जा आणि पाणी या दोन्ही बचत करते. हे मोठ्या कुटुंबांसाठी योग्य आहे. यात इन्व्हर्टर, 6 मोशन डायरेक्ट ड्राइव्ह, चाइल्ड लॉक, ऑटो रीस्टार्ट, हायजीन स्टीम, रिमेनिंग टाइम डिस्प्ले आणि इनबिल्ट हीटर यासारखे प्रगत वैशिट्ये आहेत. याची वॉरंटी दोन वर्षांची आहे. याची किंमत 34,245 रुपये आहे.

  1. LG 8 Kg 5 Star Inverter Fully Automatic Best Washing Machine

या मशीन ला ऊर्जा बचतीचे ५ स्टार रेटिंग देण्यात (Amazon Sale) आले आहे. स्टीम, चाइल्ड लॉक, एआयडीडी तंत्रज्ञान, इन्व्हर्टर आणि इनबिल्ट हीटर यासारखी वैशिट्ये येतात. याला दोन वर्षची वॉरंटी येते. या मशीनमध्ये १४ वॉश प्रोग्रॅम आहेत. जे कपडे चांगल्या प्रकारे स्वच्छ करते. याची किंमत 41,700 रुपये आहे.

Scroll to Top