Amazon Sale : आहाहा…! ‘हे’ पॉकेट प्रिंटर्स आजच खरेदी करा मिळावा 36 टक्क्यांपर्यंत बंपर डिस्काउंट

pocket printers

सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (Amazon Sale) करणार असाल तर बऱ्याचशा प्रॉडक्ट्स वर तुम्हाला सूट मिळेल. ऑनलाइन शॉपिंग साठी नावाजलेलं नाव म्हणजे ॲमेझॉन सध्या अमेझॉन मधल्या बऱ्याच गोष्टींवर चांगल्या ऑफर सुरू आहेत. यापैकीच एक ऑफर म्हणजे प्रिंटर वरची ऑफर. ॲमेझॉन च्या सेल मध्ये प्रिंटर्स वर 36 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर्स सुरू आहेत. जाणून घेऊया याच बद्दल…

जर तुमच्या घरी विद्यार्थी असतील आणि त्यांच्या प्रोजेक्ट्स आणि असाइनमेंट साठी वारंवार तुम्हाला प्रिंटर्स ची गरज असेल प्रिंटिंग करण्याची गरज असेल तर आता तुम्हाला बाहेर जाऊन प्रिंटिंग करण्याची गरज नाही तर कारण ॲमेझॉनचा सिल्वर अशा स्टुडन्ट साठी एक मिनिट प्रिंटर सुद्धा अवेलेबल आहे आणि सध्या त्याच्यावर ऑफर सुरू आहे त्यामुळे कमी किमतीमध्ये तुम्हाला आता हा प्रिंटर ॲमेझॉन वर उपलब्ध होऊ शकतो या प्रिंटर्स ची क्वालिटी किंमत आणि फीचर्स आपण पाहूयात.

Pocket Printer, Phomemo M02 Photo Printer

विद्यार्थ्यांसाठी हे उत्कृष्ट दिसणारे मिनी प्रिंटर भारतात सर्वाधिक पसंत केले जाते. या प्रिंटर्स ची प्रिंटिंग क्वालिटी चांगली आहे, ज्यामुळे ते मुलांच्या प्रॉजेक्ट साठी एक चांगला पर्याय आहे. या प्रिंटर ला ब्लू टूथ कनेक्टीविटी (Amazon Sale) चा पर्याय आहे. त्यामुळे हा प्रिंट वापरणे सोपे जाते. Amazon Offers वर यावर 28% डिस्काउंट आहे.

RIITEK PeriPage 304 Ultra HD Mini Printer For Students

आकाराने लहान दिसणाऱ्या आणि अतिशय स्टायलिश दिसणाऱ्या या प्रिंटरचं नाव भारतातल्या टॉप प्रिंटरच्या लिस्टमध्ये आहे. या प्रिंटर च्या मदतीने तुम्ही लेबल स्टिकर, फोटो किंवा क्यू आर कोड, रिसीट अशा खूप गोष्टी सहजतेने प्रिंट करू शकता. याची फोटो प्रिंट सुद्धा अतिशय हाय क्वालिटी आहे. हे प्रिंटर अनेक वर्ष चालतात. Amazon Sale वर 12% टक्के सूट तुम्हाला हा प्रिंटर खरेदी करताना मिळू शकते याची किंमत 4,399 रुपये आहे.

Brago iPrint Wireless Thermal Printer

या प्रिंटर साठी तुम्हाला वायरलेस कनेक्टिव्हिटी मिळते. ज्याच्या मदतीने (Amazon Sale) तुम्ही याचा वापर अगदी सहजतेने करू शकता. याच्याशिवाय याची साईज छोटी असल्यामुळे तुम्ही याला पॉकेटमध्ये सुद्धा घालून कुठेही नेऊ शकता म्हणूनच याला पॉकेट प्रिंटर असं म्हटलं आहे. या लहान प्रिंटर ची स्पीड खूप जास्त आहे. या प्रिंटरला चार्ज करण्याचा ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहे. शिवाय त्याची बॅटरी लाइफ सुद्धा चांगली आहे. याच्यावर हाय क्वालिटी प्रिंटिंग तुम्ही करू शकता. Amazon Sale वर या प्रिंटर साठी 36 % ऑफर आहे आणि या प्रिंटर ची किंमत 11,495 रुपये आहे.

Phomemo M04S Mobile Mini Printer For Students

अतिशय स्टायलिश दिसणारा हा प्रिंटर एखाद्या टिफिन बॉक्स सारखा दिसतो. याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी (Amazon Sale) आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन या प्रिंटरला जोडू शकता आणि अगदी सहजरीत्या तुम्ही हा प्रिंटर युज करू शकता. याच्या प्रिंटिंग ची क्वालिटी ही प्रीमियम कॉलिटी आहे. शिवाय यामध्ये तुम्हाला लेटेस्ट फोटो फीचर्स सुद्धा मिळेल. Amazon Sale वर आज याच्यासाठी 23 टक्क्यांची सूट उपलब्ध करून दिलेली आहे याची किंमत 17,190 आहे.

PeriPeri PeriPage A4 Mini Thermal Printer

A4 Mini Thermal Printer हा प्रिंटर अतिशय चांगल्या क्वालिटी मटेरियलला (Amazon Sale) बनवला गेलाय त्यामुळे हा प्रिंटर वर्षानुवर्ष चालतो. कॉलेज स्टुडंट्स ह्याला खूप सहजतेने वापरू शकतात. याची प्रिंटिंग क्वालिटी अतिशय उत्तम आहे. या प्रिंटरला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी चा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्यामुळे त्याला तुम्ही स्मार्टफोन लॅपटॉप आणि टॅबलेट वरून कंट्रोल करू शकता. याची स्पीड सुद्धा खूप चांगली आहे. या प्रिंटरला तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी देखील मिळते Amazon Sale 2023 वर तुम्हाला 24% डिस्काउंट ऑफर मधून हा प्रिंटर खरेदी करता येऊ शकतो याची किंमत 12, 950 रुपये आहे.

Scroll to Top