Best Deals : Dell च्या या Latitude Laptop चे तुम्हीही दिवाने व्हाल; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

laptop

Dell चे लॅपटॉप पर्सनल आणि प्रोफेशनल युज साठी (Best Deals) अप्रतिम आहेत. याच्या माध्यमातून तुम्ही गेमिंगपासून ते व्हिडिओ एडिटिंगपर्यंत सर्व काही करू शकता. तसेच तुमचे रोजचे काम देखील याद्वारे अगदी सहज होते. आजच्या लेखात डेल च्या लॅपटॉपची माहिती घेऊया…

1. Dell Latitude 7420 Laptop

जर तुमच्याकडे लॅपटॉप घेण्यासाठी चांगले पैसे असतील आणि तुम्हला लॅपटॉपच्या (Best Deals) परफॉर्मन्सशी कोणतीही तडजोड करायची नसेल तर Dell Latitude 7420 Laptop उत्तम आहे. हा i7 लॅपटॉप तुमच्यासाठी 14 इंच फुल एचडी डिस्प्ले, 16GB रॅम आणि 512GB ROM सह येतो. याची किंमत 1,29,700 रुपये आहे.

2. Dell New Latitude 3420 Laptop

अतिशय कमी किमतीत येणारा, हा Dell Latitude लॅपटॉप (Best Deals) नियमित कामासाठी योग्य आहे. हे i3 प्रोसेसरवर चालते त्यामुळे हा लॅपटॉप वेगाने काम करतो. हा I3 लॅपटॉप 8GB रॅम, 256GB रॉम आणि 35 वॉट तास क्षमतेच्या बॅटरीसह देण्यात आला आहे. या लॅपटॉपची किंमत 37,175 इतकी आहे.

3. Dell New Latitude 3420 Laptop

या लॅपटॉपचा प्लस पॉईंट म्हणजे या लॅपटॉपची लॉन्ग लास्टिंग चालणारी बॅटरी (Best Deals). या लॅपटॉपची बॅटरी ४. ५ तास चालते. हा i5 लॅपटॉप 16GB रॅम, 512GB ROM, 14 इंच फुल एचडी डिस्प्ले सह येतो. याची किंमत 65,575 रुपये आहे.

4. Dell Latitude 3420 Laptop


i5 प्रोसेसरवर चालणारा हा Dell Latitude लॅपटॉप जबरदस्त स्पीड (Best Deals) आणि परफॉर्मन्स देतो. हा लॅपटॉप 41 वॅट तासांच्या क्षमतेसह बॅटरीसह येते, जी एका चार्जवर अनेक तास टिकते. हा i5 लॅपटॉप 14 इंच फुल एचडी डिस्प्ले, 8 जीबी रॅम, 512 जीबी रॉम आणि बॅकलिट कीबोर्ड सहा येतो. या लॅपटॉपची किंमत 77,000 रुपये आहे.

5. Dell Latitude 3420 Laptop

हा Dell Latitude लॅपटॉप तुमच्यासाठी Windows 10 च्या सुविधेसह (Best Deals) आणला आहे आणि 54 वॅट बॅटरी क्षमतेसह येतो त्यामुळे एका बॅटरी चार्ज केल्यानंतर ४. ५ तास चालते. हा i5 लॅपटॉप 16GB रॅम, 1TB ROM आणि 14 इंच HD डिस्प्ले सह येतो. याची किंमत 78,000 रुपये आहे.

Scroll to Top