Amazon Sale : 4K स्क्रीन रिझोल्यूशन TV च्या खरेदीवर दणदणीत 65% पर्यंत सूट ; पहा किंमत आणि फीचर्स

Smart TV

सध्या सर्वत्र सण उत्सवांचा काळ सुरु आहे. गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सण उत्सवाच्या काळात अनेकांचा कल हा घरात एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याकडे असतो.त्यातही सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी (Amazon Sale) करण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. अशातच तुम्ही तुमच्या घरात स्मार्ट टीव्ही घरेदी करू इच्छित असाल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही जर ऑनलाईन टीव्ही खरेदी करणार असाल तर Amazon वर सध्या मस्त ऑफर सुरु आहे. प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट Amazon वर 4K स्क्रीन रिझोल्यूशन असलेले TCL आणि Oneplus TV 65% सवलतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही आता Amazon Sale वरून हा स्मार्ट टीव्ही ऑर्डर करू शकता.

जर तुम्हाला उत्तम ब्रँड आणि हाय पिक्चर क्वालिटी टीव्ही खरेदी करायचा असेल तर OnePlus TV आणि TCL TV हे दोन चांगले पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आज या लेखात आपण याच दोन ब्रँड च्या टॉप पाच टीव्हीबद्दल जाणून घेऊया. तुमच्या घराची शोभा वाढवणारे आणि आकर्षक दिसणारे हे टीव्ही (Amazon Sale) वर तुम्हाला 20% पासून 65% डिस्काऊंटपर्यंत उपलब्ध आहेत.

या शिवाय हे टीव्ही तुम्ही ठराविक बँकांच्या क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून सवलतीच्या दरात खरेदी करू शकता. Amazon च्या कुपन द्वारे तुम्ही डिस्काउंट मिळवू शकता. शिवाय आकर्षक EMI वर सुद्धा हे मनोरंजनाचा अप्रतिम अनुभव देणारे टीव्ही तुम्ही खरेदी करू शकता.

1. TCL 43 inch Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED TV

–हा TCL टीव्ही, शानदार फुल एचडी डिस्प्लेसह येतो.
–TCL च्या या सर्वोत्कृष्ट स्मार्ट टीव्हीमध्ये, तुम्हाला 4K अल्ट्रा HD स्क्रीन रिझोल्यूशन मिळते.
–यामध्ये तुम्ही 90+ मोफत लाइव्ह चॅनेल, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार आणि इतर अनेक OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकता.
–तुम्ही Amazon सेलवर 44 रुपयांच्या ऑफरवर खरेदी (Amazon Sale) करू शकता. या TCL टीव्हीची किंमत 24,990 रुपये आहे.
— हा टीव्ही विविध बँकांच्या क्रेडिट कार्ड वरून खरेदी केल्यास 1000 रुपयांची सूट मिळू शकते.
— अमेझॉनच्या कुपन वर खरेदी केल्यास 1000 ची सूट मिळू शकते.
–2,609 रुपयांच्या EMI वर सुद्धा हा टीव्ही तुम्ही खरेदी करू शकता.

2. OnePlus 50 inch Y Series 4K Ultra HD Smart TV

–हा OnePlus टीव्ही टीव्ही 50 इंच स्क्रीन आकारात येतो.
— Amazon वर या टीव्ही ला टॉप रेटिंग मिळाले आहे.
–हा बेस्ट एलईडी टीव्ही एक जबरदस्त सिनेमाचा अनुभव देतो.
–याची दमदार साउंड क्वालिटी 4k स्क्रीन रिझोल्यूशन चित्रपट पाहण्याची मजा दुप्पट करते.
–तुम्हाला हे Amazon Deals वर 30% सूट या टीव्ही खरेदीवर उपलब्ध आहे.
–या OnePlus TV ची किंमत 31,990 रुपये आहे.

3. TCL 32 inch Bezel-Less S Series FHD Smart LED TV

–TCL चा हा 32 इंची टीव्ही हाय पिक्चर क्वालिटी तर देतो.
— या टीव्हीचे मटेरियल मजबूत असल्यामुळे देखील याला ग्राहकांनी पसंती दिली आहे.
–40 टक्के डिस्काउंट सह Amazon वर या टीव्हीची किंमत 12,490 रुपये आहे .

४) 4. OnePlus 40 inch Y Series Full HD Smart TV

— या 40 इंची फुल एच डी क्वालिटी टीव्ही सोबत तुम्हाला ऍडव्हान्स ऑडिओ तंत्रज्ञानाचा (Amazon Sale) देखील अनुभव घेता येणार आहे.
–33 % डिस्काउंट सहित Amazon वर या टीव्हीची किंमत 12,490 आहे.
— या सांर्त टीव्ही वर तुम्ही अप्रतिम अशा पिक्चर क्वालिटीचा अनुभव घेऊ शकता.

५)TCL 55 inches 4K Ultra HD Smart LED TV

–हा TCL टीव्ही भारतातील सर्वाधिक आवडलेल्या टीव्हींपैकी एक आहे.
–कोणत्याही समस्येशिवाय हा टीव्ही अनेक वर्षे चा शकतो म्हणूनच या टीव्ही ग्राहकांनी अधिक पसंती (Amazon Sale) दिली आहे.
–भरघोस ६४ % च्या डिसकाउंटसह हा टीव्ही ४३,९९० रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.

Scroll to Top