Amazon : 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला स्मार्ट फोन ; खरेदी करा 1000 रुपयांपेक्षा कमी EMI वर

Amazon : सध्या 2023 इयर एन्ड सुरु आहे. नवीन वर्षाची सुरुवात अवघ्या काही तासात सुरु होईल. मात्र त्यापूर्वीच अनेक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म वर ऑफर्सचा पाऊस सुरु झाला आहे. जर तुम्ही देखील नवा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर Amazon वर सुरु आहे. अशाच एका फोनबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जो अत्यंत वाजवी दरात तुम्ही खरेदी करू शकता.

आम्ही बोलत आहोत Oppo A79 5G या फोनबद्दल… जर तुम्हाला कमी किमतीत हा फोन खरेदी करायचा असेल Amazon वर जबरदस्त डील सुरु आहे. चला तर मग जाणून घेऊया Amazon सुरु असलेल्या या जबरदस्त ऑफर्स बद्दल …

काय आहे ऑफर

Oppo चा हा डिवाइस या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात आला होता, ज्याची किंमत 20000 रुपयांपेक्षा कमी आहे.
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, Amazon तुम्हाला या फोनसह अनेक बँक ऑफर देते, ज्यामध्ये HDFC बँक, ICICI बँक आणि SBI बँक सह 2000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे.
ईएमआय ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही हा फोन फक्त 970 रुपयांपासून खरेदी करू शकता.
याशिवाय Amazon या डिव्हाइसवर एक्सचेंज ऑफर देखील देत आहे, ज्यामध्ये तुम्हाला 18450 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
A79 5G ग्लोइंग ग्रीन आणि मिस्ट्री ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये येतो.

Oppo A79 5G चे स्पेसिफिकेशन्स (Amazon)

  • या फोनमध्ये तुम्हाला 6.72-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेश रेटसह सादर केला गेला आहे.
  • प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, यात MediaTek 6020 प्रोसेसर आहे, जो 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह जोडलेला आहे.
  • कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला या डिव्हाइसमध्ये ट्रिपल-रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 50MP AI कॅमेरा, दोन 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी आणि 33W चार्जर सपोर्ट मिळत आहे.
Scroll to Top