Flipkart Big Billion Days Sale 2023 : घेऊन येत आहे जबरदस्त डिस्काऊंट्स , आजच तयार करा तुमची विशलिस्ट

नवरात्री आणि दिवाळी असे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. या सणाला अनेकांचा कल हा खरेदी (FlipKart Big Billion Days Sale 2023) करण्याकडे असतो. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग साईटस सध्या सज्ज झाल्या असून अनेक साईट्स वर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. आजच्या लेखात आपण लोकप्रिय ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर सुरु होणाऱ्या Big Billion Days सेल बद्दल जणू घेणार आहोत.

या सेल मध्ये आकर्षक ऑफरसह सवलतीच्या दरात तुमच्या विशलिस्टमध्ये तुमची आवडती उत्पादने ऍड करू शकता. आश्चर्यकारक सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फॅशन आणि उपकरणे, गृह सजावट, फर्निचर आणि बरेच काही या सेल मध्ये तुम्ही खरेदी करू शकता. शिवाय लॅपटॉप, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, स्पीकर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांसारखी गॅझेट खरेदी करण्याची ही सुवर्ण संधी असेल. सुरक्षित पेमेंट पर्यायांद्वारे ऑनलाइन खरेदी करू शकता आणि त्रास-मुक्त डोरस्टेप डिलिव्हरीचा आनंद देखील घेऊ शकता.

मोबाईल वर्षातील सर्वात कमी दरात उपलब्ध

(Flipkart Big Billion Days Sale 2023) मध्ये मोबाईलवर खास (Flipkart Big Billion Days Sale 2023) ऑफर्स देण्यात आलेले आहेत. Samsang ,Apple, Realme, poco यासारख्या कंपनीचे मोबाईल तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळू शकतात. फ्लिपकार्ट ने अद्यापही या मोबाईलच्या किमती रिव्हील केलेलया नाहीयेत मात्र येत्या एक ऑक्टोबर पासून हे मोबाईल तुम्हाला खरेदी करण्यास फ्लिपकार्ट वर उपलब्ध होणार आहेत. शिवाय या मोबाईल्स साठी तुम्ही नो कॉस्ट ईएमआय सुद्धा खरेदीचा ऑप्शन निवडू शकता. हे महागडे मोबाईल तुम्ही केवळ 1299 प्रति महिना दराने देखील खरेदी करू शकता. सॅमसंग या कंपनीच्या मोबाईलवर ही ऑफर असून येत्या ३ ऑक्टोबर रोजी सॅमसंगच्या ज्या मोबाईलची किंमत फ्लिपकार्ट करून रिविल केली जाणार आहे. Apple च्या किमती 1 ऑक्टोबर रोजी रिव्हिल होणार आहेत . तर Realmeच्या किमती ह्या 6 ऑक्टोबर रोजी रिव्हिल होणार असून poco च्या किमती या ४ ऑक्टोबर रोजी रिव्हिल होणार आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज

(Flipkart Big Billion Days Sale 2023) मध्ये 50 ते 80% पर्यंत सूट फ्लिपकार्ट कडून देण्यात आलेली आहे. यामध्ये टॅबलेट्सवर 70% पर्यंत ऑफ असणार आहे कीबोर्ड केवळ 99 रुपयांपासून सुरू होणारे आहेत आणि यामध्ये मोबाईलचे कव्हर हे केवळ 149 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता

टीव्ही आणि होम अप्लायन्सेस

टीव्ही आणि होम अप्लायन्सेस वर सुद्धा (Flipkart Big Billion Days Sale 2023) मध्ये 80% ऑफर देण्यात येणार आहेत. टॉप ४K स्मार्ट टीव्ही साठी 75% पर्यंत डिस्काउंट flipkart वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर टॉप ब्रँडच्या रेफ्रिजरेटर वर देखील 70% पर्यंत डिस्काउंट असणार आहे. वॉशिंग मशीन चा रेंज वर सुद्धा चांगली ऑफर देण्यात आलेली आहे शिवाय एसी सुद्धा 21 हजार 999 रुपये दरापासून पुढे तुम्ही खरेदी करू शकता

फॅशन

कपडे, चपला, ज्वेलरी , बॅग्स अशा वेगवेगळ्या फॅशन ब्रँडसवर देखील तुम्हाला चांगल्या ऑफर्स (Flipkart Big Billion Days Sale 2023) मध्ये मिळू शकतात. यामध्ये मेन्स शूज वर 60 ते 90% पर्यंत डिस्काउंट आहे. इथनिक आणि क्लोथस वर 90% पर्यंत डिस्काउंट आहे. तर ज्वेलरीवर मिनिमम 60 ते 80% पर्यंत डिस्काउंट आहे. मेन्स फुटवेअर वर 60 ते 90% पर्यंत डिस्काउंट तुम्हाला या सेलमध्ये मिळून जाईल.

होम डेकोर आणि इतर वस्तू

होम डेकोर, पेंटिंग्स, बेडशीट्स, गॅस, स्टोव्ह आणि विविध वस्तूंवर तुम्हाला चांगली ऑफर्स फ्लिपकार्ट वर मिळू शकते.
99 रुपयांपासून पुढे पेंटिंग्स तुम्ही खरेदी करू शकता. बेडशीट्स वर 80% पर्यंत डिस्काउंट आहे. तर गॅस स्टोव्ह,कुकर या सगळ्या गोष्टींवर देखील चांगला डिस्काउंट तुम्हाला फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मिळणार आहे.

फर्निचर

फर्निचर वर 85% पर्यंत ऑफ (Flipkart Big Billion Days Sale 2023) मध्ये असणार आहे. त्यामध्ये मॅट्रेस म्हणजेच गाद्या ह्या 2990 रुपयांपासून पुढे मिळतील. सोफ्याची किंमत ही 5,999 पासून पुढे असेल तर विविध प्रकारच्या खुर्च्या बेड्स देखील चांगल्या किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहेत

Scroll to Top