Flipkart Big Billion Days Sale 2023 : मध्ये iphone वर भारी ऑफर, मिळावा तुमच्या मनासारखी DEAL

Flipkart Big Billion Days Sale : Flipkart चा Flipkart Big Billion Days Sale 2023 सुरु झाला असून विविध उत्पादनांवर भरघोस सूट तुम्हाला येथे मिळत आहे. आठ ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान हा सेल आहे. त्यामध्ये अगदी तुम्हाला परवडणाऱ्या किमतींमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कपडे,इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज,फर्निचर,होम डेकोर आणि इतर वस्तू अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकता.

जर तुम्ही iphone खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला Flipkart धमाकेदार ऑफर मिळत आहे. 56, 999 रुपयांपासून पुढे तुम्हाला iphone 14 खरेदी करण्याची संधी आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही निवडक मोबाईल्स त्याची किंमत आणि फीचर्स बाबत सांगणार आहोत.

APPLE iPhone 14 ((PRODUCT)RED, 128 GB)

या मोबाईलची मूळ किंमत 69,900 रुपये आहे मात्र तुम्हाला Flipkart Big Billion Days Sale 2023 मध्ये हा मोबाईल 56, 999 रुपये किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

काय आहे खासियत ?

 • 28 जीबी रॉम
 • 15.49 सेमी (6.1 इंच) सुपर रेटिना XDR डिस्प्ले
 • 12MP + 12MP | 12MP फ्रंट कॅमेरा
 • A15 बायोनिक चिप, 6 कोर प्रोसेसर प्रोसेसर

सुलभ पेमेंट पर्याय

No cost EMI ₹9,500/महिना पासून सुरू
घरपोच दिल्यावर रोख रक्कम, नेट बँकिंग आणि क्रेडिट/डेबिट/एटीएम कार्ड

APPLE iPhone 12 (White, 64 GB)

या मोबाईलची मूळ किंमत 49,900 रुपये आहे मात्र flipkart च्या Flipkart Big Billion Days Sale सेलमध्ये तुम्हाला हा मोबाईल 41,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोन ला युजर्सनी 4.6 स्टार रेटिंग दिले आहे.

काय आहे खासियत ?

 • 64 जीबी रॉम
 • 15.49 सेमी (6.1 इंच) सुपर रेटिना XDR डिस्प्ले
 • 12MP + 12MP | 12MP फ्रंट कॅमेरा
 • नेक्स्ट जनरेशन न्यूरल इंजिन प्रोसेसरसह A14 बायोनिक चिप
 • सिरेमिक शील्ड
 • उद्योग-अग्रणी IP68 पाणी प्रतिकार
 • सर्व स्क्रीन OLED डिस्प्ले
 • नाईट मोडसह 12MP TrueDepth फ्रंट कॅमेरा, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग

सुलभ पेमेंट पर्याय

No cost EMI ₹7,000/महिना पासून सुरूवात
घरपोच दिल्यावर रोख रक्कम, नेट बँकिंग आणि क्रेडिट/डेबिट/एटीएम कार्ड

APPLE iPhone 14 Pro (Silver, 128 GB)

याची मूळ किंमत 1,19,900 रुपये आहे मात्र फ्लिपकार्ट च्या Flipkart Big Billion Days Sale सेलमध्ये तूम्हाला हा मोबाईल 1,03,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोन ला युजर्सनी 4.6 स्टार रेटिंग दिले आहे.

काय आहे खासियत ?

 • 128 जीबी रॉम
 • 15.49 सेमी (6.1 इंच) सुपर रेटिना XDR डिस्प्ले
 • 48MP + 12MP + 12MP | 12MP फ्रंट कॅमेरा
 • A16 बायोनिक चिप, 6 कोर प्रोसेसर प्रोसेसर

सुलभ पेमेंट पर्याय


No cost EMI ₹१७,३३४/महिना पासून सुरू सुरुवात
नेट बँकिंग आणि क्रेडिट/डेबिट/एटीएम कार्ड

Scroll to Top