Amazon Great Indian Festival 2023 : Vu Google TV खरेदीवर हजरोंचा डिस्काउंट

online shopping tv

Amazon Great Indian Festival 2023 : ई-कॉमर्स वेबसाइट Amazonचा Amazon Great Indian Festival 2023 सुरू झाला आहे. यामध्ये तुम्हाला सर्व कॅटॅगिरी मधील वस्तूंवर अनेक ऑफर्स मिळत आहेत. त्याच वेळी, जर तुम्हाला घरासाठी मोठा टीव्ही घ्यायचा असेल, तर ही Amazon Great Indian Festival Sale ही एक चांगली संधी आहे. यामध्ये तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत Vu TV घरी आणू शकता. सध्या, Amazon Deals मध्ये ऑर्डर केल्यानंतर , तुम्हाला फास्ट डिलिव्हरी तसेच त्याच दिवशी पार्सल घरी मिळण्याचा पर्याय मिळत आहे. हे टीव्ही आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत येत आहेत.

Vu (85 inches)Android QLED TV

हा Vu TV 85 इंच साईझ मध्ये येतो. त्याची स्क्रीन 120 Hz च्या रिफ्रेश रेटसह 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह येते. Amazon Sale Today मध्ये येणारा हा TV 178 डिग्री वाईड व्ह्यू अँगलसह मिळतो. आता Amazon सेल ऑफर्समध्ये हा टीव्ही तुम्ही ऑर्डर केला तर त्यावर तुम्हाला 31% डिस्काउंट (Amazon Great Indian Festival 2023 ) मिळत आहे. टीव्हीची किंमत 2,39,999 रुपये आहे.

Vu (75 inches) Smart Android QLED TV

४.५ स्टार रेटिंगसह येणारा हा टीव्ही खूप चांगला आहे. (Amazon Great Indian Festival 2023 ) मुळे या 75 इंच टीव्हीची किंमत 40% ने कमी करण्यात आली आहे. Google TV मध्ये सेट टॉप बॉक्स, ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोल कनेक्ट करण्यासाठी 3 HDMI पोर्टचा पर्याय आहे. हा टीव्ही तुम्ही 5,818 च्या EMI (Amazon Great Indian Festival 2023 ) वरून आताच ऑर्डर करू शकता. याची किंमत 1,19,999 रुपये आहे.

Vu (65 inches) LED Smart Android TV

हा 65 इंचाचा स्मार्ट टीव्ही अतिशय चांगल्या आवाजाच्या गुणवत्तेसह येत आहे. आत्ता तुम्ही Amazon Deals मध्ये 40% सूट देऊन हा टीव्ही त्वरित ऑर्डर करू शकता. हा 65 इंचाचा टीव्ही तुम्हाला घरबसल्या थिएटरचा आनंद देईल. हा Android TV अलेक्सा व्हॉईस कंट्रोलसह येतो, जो तुम्ही व्हॉइसच्या मदतीने नियंत्रित करू शकता. याची किंमत 49999 रुपये आहे.

VU (55 inches) Smart Android QLED TV (Charcoal Grey)

या VU गुगल टीव्हीची स्क्रीन साईज 55 इंच आहे, ज्यामध्ये तुम्ही चित्रपट, मालिका, सामने, बातम्यांचा आनंद घेऊ शकता. हे नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, सोनीलिव्ह, यूट्यूब, हॉटस्टार सारख्या सर्व OTT प्लॅटफॉर्मला सपोर्ट करते. Amazon Sale Today वर आता तुम्ही हा टीव्ही ऑर्डर करून 24% डिस्काउंट मिळवू (Amazon Great Indian Festival 2023 ) शकता. याची किंमत 33999 रुपये आहे.

VU (43 inches) Smart Google TV (Grey)

हा गुगल टीव्ही QLED डिस्प्लेसह येत आहे, ज्याचे रिझोल्यूशन 4K आहे. Amazon Deals ने सुमारे 10 हजार रुपयांच्या सवलतीत हा 43 इंच टीव्ही ऑर्डर करण्याची एक सुवर्ण संधी आणली आहे.हे व्हॉइस कंट्रोल आणि अलेक्सा सह कार्य करते. या Google TV मध्ये तुम्हाला 2 GB रॅम आणि 16 GB फ्लॅश मेमरी मिळते. Amazon Great Indian Festival मध्ये तुम्हाला या TV वर EMI ऑफर देखील मिळत आहे. याची किंमत 29990 रुपये आहे. (Amazon Great Indian Festival 2023 )

Scroll to Top