Online Shopping : Amazon, Myntra , Flipkart वर सुरुये ऑफर्सचा पाऊस

Online Shopping : भारतातल्या टॉप ३ ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सचा सेल सध्या सुरु आहे. या सर्वच प्लॅटफॉर्म्स वर ऑफर्स ची बरसात होत आहे. Myntra चा Myntra big fashion festival 2023 जो फॅशन जगत आणि ऍक्सेसरीज च्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे ,Amazon चा Amazon Great Indian Festival 2023 ,आणि Flipkart चा Flipkart Big Billion Days Sale 2023 या सेल मध्ये कोणत्या वस्तूंवर किती टक्के सूट मिळत आहे याची माहिती आजच्या लेखात आपण घेऊया…

Amazon Great Indian Festival 2023

Amazon Great Indian Festival Sale. यामध्ये तुम्हाला वस्तू, कपडे, फर्निचर, गॅझेट्स , इलेक्ट्रॉनिक्स अशा सगळ्यावर धमाकेदार ऑफर्स (Online Shopping) देण्यात आल्या आहेत.

कशावर किती डिस्काउंट ?

1 मोबाईल आणि अॅक्सेसरीज: 40% पर्यंत सूट

2 लॅपटॉप, पीसी, स्मार्ट डिव्हाइसेस: 70% पर्यंत सूट

3 फॅशन उत्पादने: 80% पर्यंत सूट

4 टीव्ही आणि उपकरणे: 60% पर्यंत सूट

5 घर आणि स्वयंपाकघरातील सामान: 70% पर्यंत सूट

6 दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थ: 70% पर्यंत सूट

7 सौंदर्य उत्पादने: 70% पर्यंत सूट

8 Amazon उत्पादने, Alexa, Kindle आणि बरेच काही: 55% पर्यंत सूट
कॅमेरा 20% ते 40% सूट

Flipkart Big Billion Days

वर सुरु होणाऱ्या Big Billion Days सेल मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फॅशन आणि उपकरणे, गृह सजावट, फर्निचर आणि बरेच काही या सेल मध्ये तुम्ही खरेदी (Online Shopping) करू शकता. शिवाय लॅपटॉप, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, स्पीकर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांसारखी गॅझेट खरेदी करण्याची ही सुवर्ण संधी असेल. सुरक्षित पेमेंट पर्यायांद्वारे ऑनलाइन खरेदी करू शकता आणि त्रास-मुक्त डोरस्टेप डिलिव्हरीचा आनंद देखील घेऊ शकता.

कशावर किती डिस्काउंट ?

1 इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज मध्ये 50 ते 80% पर्यंत सूट फ्लिपकार्ट कडून देण्यात आलेली आहे. यामध्ये टॅबलेट्सवर 70% पर्यंत ऑफ असणार आहे कीबोर्ड केवळ 99 रुपयांपासून सुरू होणारे आहेत आणि यामध्ये मोबाईलचे कव्हर हे केवळ 149 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

2 टीव्ही आणि होम अप्लायन्सेस वर 80% सूट, फोर के स्मार्ट टीव्ही 75 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट (Online Shopping), रेफ्रिजरेटर 70% पर्यंत डिस्काउंट.

3 कपडे, चपला, ज्वेलरी, बॅग अशा विविध फॅशन ब्रँड वर 60 ते 90% पर्यंत सूट

4 होम डेकोर पेंटिंग्स बेडशीट गॅस स्टोव्ह अशा विविध वस्तूंवर 80% पर्यंत सूट

5 फर्निचर वर 85% पर्यंत सूट

Myntra big fashion festival 2023

कपड्यांच्या खरेदीसाठी ऑनलाइन ट्रेस्टेड ब्रँड म्हणजे Myntra. कपड्यांच्या असंख्य व्हरायटी , मनासारखी क्वॅलिटी आणि हव्या त्या बजेटमध्ये कपड्यांची खरेदी (Online Shopping) करता येते. शिवाय,देश विदेशातील वेगवेगळे ब्रॅण्ड्स चे कपडे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

कशावर किती डिस्काउंट ?

1 इथनिक वेअर वर 50 ते 80 टक्के सूट आहे

2 वर्क फ्रॉम होम कॅज्युअल वेअर वर 40 ते 80 टक्के सूट

3 ऍक्टिव्ह वेअर वर 30 ते 70 टक्के सूट आहे

4 वेस्टन वेअर वर 40 ते 80 टक्के सूट आहे

5 स्पोर्ट्स वेअर वर तीस ते 80 टक्के सूट आहे

6 मेकअप वर 60 टक्क्यांपर्यंत सूट आहे

7 घड्याळांवर 80% पर्यंत सूट आहे.

8 लहान मुलांच्या कपड्यांच्या खरेदीवर 50 ते 70% पर्यंत सूट आहे

9 ऑफिस वेअर वर 40 ते 70% पर्यंत सूट आहे.

10 ज्वेलरीवर 80% पर्यंत सूट.

11 गॉगल्स वर 80% पर्यंत सूट घड्याळांवर 80% पर्यंत सूट

12 स्लीप वेअर वर 30 ते 70% पर्यंत सूट

13 होम डेकोर वर 40 ते 70% पर्यंत सूट (Online Shopping)

Scroll to Top