Myntra big fashion festival 2023 : Myntra वर वायरलेस हेडफोन्सवर मिळावा 70% पर्यंत डिस्काउंट

Myntra big fashion festival 2023 येत्या ७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. या सेल मध्ये कपडे, एक्सेसिरीज वर 50-90 % पर्यंत सूट मिळत आहेच मात्र हा सेल सुरु होण्यापूर्वी Myntra कडून काही उत्पादनांवर चांगली ऑफर लागू केली आहे. जर तुम्हाला संगीत ऐकायला आवडत असेल आणि जर तुम्ही चांगल्या हेडफोन्स च्या शोधात असाल तर समजा तुमला शोध संपला कारण Myntra वर हेडफोन्सवर 70% पर्यंत डिस्काउंट उपलब्ध करून दिला आहे.

सध्या बाजारात वायरलेस हेडफोन्स ची चलती आहे. हे हेडफोन्स तुम्हाला तुमच्या मोबाईल ला सहज कनेकट करता येतात. याला चार्जिंग चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. NOISE, boAt, BOULT AUDIO अशा ब्रँड चा समावेश आहे. चला जाणून घेऊयात या हेडफोन्सचे फीचर्स स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

NOISE Buds VS102 Truly Wireless Earbuds with 50hrs playtime and 11mm driver

या वायरलेस हेडफोन्स ची किंमत 2999 रुपये आहे. मात्र मित्रावर हेडफोन्स Wireless Earbuds तुम्हाला केवळ 899 मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. युजर्सने ह्याला फोर स्टार रँकिंग दिला आहे. अतिशय सुंदर अशा काळ्या रंगात दिसणाऱ्या या हेडफोनची बॅटरी लाइफ 50 तासांची आहे. तुम्ही 50 तास हा हेडफोन पूर्णपणे वापरू शकता. हा हेडफोन वॉटर रेजिस्टंट आहे याला एक वर्षाची वॉरंटी देखील उपलब्ध करून दिली आहे.

boAt Airdopes 125 with Upto 50 hours battery & ASAP Charge Earbuds

या हेडफोन्स ची मूळ किंमत ही 4990 आहे मात्र (Myntra big fashion festival 2023) ऑफरनुसार तुम्हाला हा हेडफोन फक्त 799 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. Myntra कडून याला पूर्ण 3691 रुपये ची डिस्काउंट देण्यात आले आहे. यामध्ये काळा आणि पांढरा हे दोन रंगांचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. या हेडफोनची खासियत अशी आहे केवळ पाच मिनिटाच्या चार्जिंग मध्ये तुम्ही 60 मिनिट पर्यंत वापर करू शकता. हा हेडफोन वॉटर रेजिस्टंट असून याला एक वर्षाची वॉरंटी देखील देण्यात आली आहे.

BOULT AUDIO Black AirBass Y1 True Wireless Bluetooth Earbuds

हा हेडफोन पांढरा आणि काळा दोन रंगांच्या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची मूळ किंमत हे 5499 इतकी आहे मात्र मिंत्राच्या ऑफरवर तुम्हाला हा हेडफोन 899 रुपयाला मिळेल त्यावर भरघोस अशी चार हजार सहाशे रुपयांची सूट देण्यात आली आहे.
एकदा फुल चार्ज केल्यानंतर हा हेडफोन 40 तास चालतो. हा फास्ट चार्ज होतो. हा हेडफोन वॉटरप्रूफ आहे याला एक वर्षाची वॉरंटी आहे.

boAt Rockerz 235V2 M Blue Wireless Neckband with ASAP Charge Vibration Alert & 8H Play

बोट कंपनीचा हा नेक बँड Wireless Neckband 2191 रुपयांच्या डिस्काउंट वर तुम्हाला Myntra वर उपलब्ध करून देण्यात आलाय याची मूळ किंमत 2990 मात्र तुम्हाला यासाठी केवळ सचिन 799 रुपये द्यावे लागतील. वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये हा हेडफोन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा नॉईस कॅन्सलेशन असलेला हेडफोन (Myntra big fashion festival 2023) आहे म्हणजे बाहेरचा जो गोंधळ आहे तो अजिबात तुम्हाला या हेडफोन मध्ये ऐकू येणार नाही. हा हेडफोन फास्ट चार्ज होतो. आठ तासापर्यंत एकदा चार्ज केल्यानंतर हा हेडफोन चालू शकतो. याला युजर्स कडून 4.2 स्टार रेटिंग देण्यात आला आहे. तुम्ही जेव्हा जिम मध्ये वर्कआउट करत असाल तेव्हा गाणी ऐकत तुम्ही तुमचा व्यायाम करू शकता. त्यासाठी हा हेडफोन बेस्ट ऑप्शन आहे.

Scroll to Top