Amazon Great Indian Festival 2023 : Nike Shoes खरेदी करा अर्ध्या किमतीत

Best Nike Shoes Under 5000

Amazon Great Indian Festival 2023 : 8 ऑक्टोबर पासून ॲमेझॉन चा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू होत आहे. ॲमेझॉनच्या या सेलवर भरपूर प्रोडक्ट्स वर दमदार सूट मिळत आहेत. अशातच जर तुम्हाला ब्रॅण्डेड शूज खरेदी करायचे असतील तर ॲमेझॉन चा हा ग्रेट इंडियन सेल बेस्ट ऑप्शन ठरेल. कारण Nike सारख्या शूज ब्रँड वर 50% सूट ऍमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये मिळत आहे.

ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये Nikeचे दहा हजार रुपयांचे शूज केवळ पाच हजार रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुमचे आवडते शूज विशलिस्ट केले असतील तर त्या काढून ठेवा आणि ॲमेझॉन वरून पटकन खरेदी करायला सुरुवात करा. हा ब्रँड इंडियाच्या टॉप क्लास शूज ब्रँडच्या लिस्टमध्ये येतो. हे शूज थंडीच्या दिवसात घालण्यासाठी उत्तम आहेत.

हे शूज खरेदी करण्यापूर्वी त्याचे स्पेसिफिकेशन फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात. आज आपण या लेखात दिलेल्या सगळ्याच शूजना अमेझॉन वर युजर्सनी चांगले रेटिंग दिले आहेत.

Nike Mens Court Vision “Best Nike Shoes Under 5000”

हे शूज व्हाईट कलर मध्ये उपलब्ध आहेत याची खासियत अशी आहे की तुम्ही हे शूज दिवसभर जरी घालून फिरलात तरी सुद्धा तुमच्या पायांना हे शूज नरम ठेवतील. तुम्ही हेच शूज मार्केटमध्ये इतर ठिकाणी द्यायला गेला तर त्याची किंमत सहा हजार रुपयांच्या आसपास असेल ॲमेझॉन डीलस टुडे वर याची जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला 18% डिस्काउंट  Best Nike Shoes Under 5000  यावर मिळणार आहे या शूजची किंमत 4929 रुपये आहे.

Nike Run Swift 3 “Best Nike Shoes Under 5000”

काळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या कॉम्बिनेशनमधील हा मध्यम आकाराचा शू छान लुक देतो. तुम्ही प्रत्येक ड्रेससोबत सहज कॅरी करू शकता. हा शूज Nike India ची आतापर्यंतची सर्वाधिक पसंती आहे. Amazon Great Indian Festival 2023 वर यावर 25% डिस्काउंट आहे. याची किंमत 4,721 रुपये आहे.

Nike Mens Revolution 6 “Best Nike Shoes Under 5000”

पूर्ण काळ्या रंगाचे डिझाइन आणि स्वरूप असलेले, नाइके मेन्स शूज ब्लॅक अॅमेझॉनवर अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. काळ्या रंगाचे शूज बाजारात खूप महागडे विकले जातात, पण Nike India चे शूज Amazon वर अर्ध्या किमतीत मिळत आहेत. Amazon Sale 2023 वर 16% डिस्काउंट उपलब्ध आहे. याची किंमत 3,104 रुपये आहे.

Nike Mens Downshifter 12 “Best Nike Shoes Under 5000”

हे Nike पुरुषांचे शूज सर्वात स्टायलिश आणि मागणीत आहे, कारण त्याचा रंग अतिशय उत्कृष्ट लुक देतो, हा शूज सर्व कपडयांना मॅच होतो. Amazon Great Indian Festival 2023 मध्ये यावर 50% डिस्काउंट आहे. याची किंमत केवळ 1,999 रुपये आहे.

Nike Men Md Runner 2 “Best Nike Shoes Under 5000

हा शूज क्लासी लुक देतो. या रंगाला अनेक ग्राहकांनी पसंती दिली आहे आणि त्यात तुम्हाला अनेक रंगांचे पर्यायही दिले आहेत. Amazon Sale Todayवर हे शूज 16% डिस्काउंट वर उपलब्ध आहेत. याची किंमत 4,624 रुपये आहे.

Scroll to Top