Myntra Sale : बिनधास्त गिफ्ट करा Allen Solly Mens Wallet, Myntra वर सुरु आहे जबरदस्त ऑफर्स

Myntra Sale : तुम्हाला वेगवेगळे Wallets वापरायला आवडत असतील किंवा तुम्हाला तुमच्या प्रियजनांना गिफ्ट करायचे असेल तर बिनधास्त खरेदी करा. कारण भारतातील ट्रेस्टेड फॅशन ब्रँड Myntraवर allen solly या लोकप्रिय ब्रँड वर चांगली 50 % ऑफर उपलब्ध आहे. एक हजार पेक्षा जास्त किंमत असलेली Wallet कमी किंमतीत मिळत आहे.

Allen Solly Men Navy Blue Solid Two Fold Wallet

याची मूळ किंमत ही 1299 रुपये आहे. मात्र सध्या ऑफर (Myntra Sale) सुरू असून पन्नास टक्के किमतीमध्ये तुम्हाला हे वॉलेट उपलब्ध होत आहे. Myntra वर तुम्हाला हे वॉलेट 649 रुपयांना मिळत आहे. हे वॉलेट असून वापरायला सहज आणि सोपे आहे. याला एक मेन कंपार्टमेंट, चार कार होल्डर आणि एक स्लिप पॉकेट आहे. तसंच स्लिप पॉकेटला फ्लिप कॉइन पॉकेट आहे. याची वॉरंटी सहा महिन्याची आहे.

Allen Solly Men Brown Solid Leather Two Fold Wallet

या Wallet ची किंमत 1999 आहे. मात्र Myntra वर याच्यावर 50% ऑफ (Myntra Sale)असल्यामुळे हे वॉलेट तुम्हाला केवळ 549 रुपयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे शंभर टक्के ओरिजनल प्रॉडक्ट असून त्याला एक मेन कंपार्टमेंट आहे. तीन कार्ड होल्डर्स आहेत आणि त्या कार्ड होल्डरला फ्लिप कॉइन पॉकेट आहे. याची वॉरंटी सहा महिन्याची आहे.

Allen Solly Men Black & Green Colourblocked Two Fold Leather Wallet

हे Wallet ब्लॅक आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये उपलब्ध असून याची मूळ (Myntra Sale) किंमत ही १४99 रुपये आहे मात्र Myntraच्या सेलवर तुम्हाला पन्नास टक्के ऑफ यावर मिळत असून हे वॉलेट तुम्हाला 749 रुपयांना मिळेल. ए टू फोल्ड वॉलेट असून याला दोन मेन कंपार्टमेंट आहेत. तसंच डिटॅचेबल तीन कार्ड होल्डर आहेत आणि चार स्लिप पॉकेट्स आहेत. याला युजर्स कडून 4.5 स्टार रेटिंग मिळाले आहे

Allen Solly Men Brown & Gold-Toned Textured Leather Two Fold Wallet

मूळ 999 रुपये किंमत असलेलं हे Wallet तुम्हाला मिंत्राच्या (Myntra Sale) सेलवर 50% ऑफर सह 499 रुपयांना उपलब्ध होत आहे. हे एक २ फोल्डर वॉलेट असून याचा रंग ब्राऊन आहे. याला एक मेन कंपार्टमेंट आहे तसंच नॉन डिटॅचेबल फ्लॅट तीन कार्ड होल्डर आहेत. दोन स्लिप पॉकेट आहेत आणि त्यालाच फ्लिप कॉइन पॉकेट आहे. हे wallet लेदर पासून बनवण्यात आलं असून हे वॉलेट साफ करण्यासाठी लेदर कंडिशनर चा वापर करावा.

Allen Solly Men Black Solid Leather Zip Around Wallet

मूळ किंमत 1499 असलेले हे वॉलेट Myntra ऑफर मध्ये (Myntra Sale) तुम्हाला 50% डिस्काउंट सह ७४९ रुपयांना उपलब्ध होत आहे. याला झीप उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हे काळ्या रंगाचं वॉलेट असून त्याला झीप आहे. त्याला दोन मेन कंपार्टमेंट आहेत. आठ कार्ड होल्डर आहेत. दोन स्लिप पॉकेट आहेत आणि एक्स्टर्नल पॉकेट देखील असून त्याला डिटॅचेबल कार्ड होल्डर आहे. पुन्हा त्याला तीन स्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. शिवाय याला आयडी कार्ड स्लॉट सुद्धा उपलब्ध आहे. याला सहा महिन्याची वॉरंटी देखील दिलेली आहे. हे वॉलेट देखील लेदर पासून तयार करण्यात आलेले असून केवळ कोरड्या कापडाने पुसून ते तुम्ही स्वच्छ करू शकता.

Scroll to Top