Flipkart Sale : iPhone सारखे फीचर्स असलेला स्मार्टफोन मिळणार केवळ 5669 रुपयांत ; आज आहे स्पेशल ऑफर

Flipkart Sale infinix

Flipkart Sale : Apple ने आपली नवीनतम iPhone सीरीज (Apple iPhone 15 Series) 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. ही किंमत प्रत्येकाच्या बजेटमध्ये असेलच असे नाही. तुम्हालाही आयफोन खरेदी करायचाय ? पण बजेटमुळे तुमचे स्वप्न पूर्ण होत नाहीये का ? तर ही डील (Flipkart Sale) तुमचे स्वप्न पूर्ण करू शकते. आयफोनसारखा फोन 6 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

Infinix Smart 8 HD मिळतोय कमी किमतीत

खरं तर, इथे आम्ही तुम्हाला ज्या फोन बद्दल सांगत आहोत तो फोन आहे Infinix Smart 8 HD. आज या फोनची पहिली विक्री होणार आहे. सेलमध्ये विशेष लॉन्च किंमतीवर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही हा फोन फक्त 5669 रुपयांना खरेदी करू (Flipkart Sale) शकता. Infinix Smart 8 HD चा हा फोन मॅजिक रिंग फीचर सह येतो. हे फीचर Apple iPhone च्या डायनॅमिक आयलंड फीचर सारखे आहे.

Infinix Smart 8 HD कोठे खरेदी कराल ?

Infinix Smart 8 HD आज (Flipkart Sale) वरून म्हणजेच 13 डिसेंबर दुपारी 12 वाजता खरेदी करता येईल. हा फोन 6299 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. तथापि, पहिल्या सेलमध्ये फोन 5669 रुपयांच्या स्पेशल लॉन्च किंमतीवर खरेदी करता येईल. कंपनी अॅक्सिस डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सवर ग्राहकांना 10 टक्के सूट देत आहे.

Infinix Smart 8 HD चे स्पेसिफिकेशन्स (Flipkart Sale)

प्रोसेसर- Infinix Smart 8 HD स्मार्टफोन T606 प्रोसेसरसह येतो.

डिस्प्ले- Infinix चा नवीन फोन 6.6 इंच HD+ डिस्प्ले सह येतो.

रॅम आणि स्टोरेज- नवीन फोन 3 जीबी रॅम आणि 64 जीबी रॉमसह येतो.

कॅमेरा- Infinix Smart 8 HD फोन 13MP + AI लेन्स बॅक आणि 8MP फ्रंट कॅमेरासह येतो.

बॅटरी- कंपनी 5000 mAh बॅटरीसह स्मार्ट 8 HD फोन ऑफर करते.

Scroll to Top