Flipkart Sale : Samsung Galaxy S21 FE 5G झाला स्वस्त…! मिळत आहे 50 टक्क्यांहून अधिक सूट

Flipkart Sale : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. सॅमसंगच्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मोठी ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुम्ही या डीलचा (Flipkart Sale) फायदा घेऊ शकता.

Samsung Galaxy S21 FE 5G झाला स्वस्त

आपण ज्या मोबाईल बद्दल बोलता आहोत तो आहे Samsung Galaxy S21 FE 5G. तुम्ही फ्लिपकार्टवरून Samsung Galaxy S21 FE 5G स्वस्तात खरेदी करू शकता. सध्या (Flipkart Sale) चा बिग इयर एंड सेल सुरु आहे यामध्ये तुम्ही Galaxy S21 FE 5G (स्नॅपड्रॅगन चिपसेट) केवळ 30,999 रुपयांना खरेदी करू शकता. या मोबाईलची मूळ किंमत 74,999 रुपये आहे मात्र फ्लिपकार्ट वर तुम्हाला 57 टक्के डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला Rs 31,999 मध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

Flipkart च्या बेस्ट डील्स

(Flipkart Sale) वर तुम्ही Samsung Axis Bank Infinite क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास, तुम्हाला फोनवर 10 टक्के सूट मिळू शकते.
तुम्ही Samsung Axis Bank Signature क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास, तुम्हाला फोनवर 10 टक्के सूट मिळू शकते.
क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 3500 रुपये सूट मिळू शकते.
तुम्ही एक्सचेंज ऑफरद्वारे नवीन फोन खरेदी केल्यास, फोनच्या खरेदीवर तुम्हाला 25,350 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Samsung Galaxy S21 FE 5G चे स्पेसिफिकेशन्स (Flipkart Sale)

प्रोसेसर- Samsung Galaxy S21 FE 5G फोन Exynos चिपसेटसह येतो.

डिस्प्ले- Galaxy S21 FE 5G फोन 6.4 इंच फुल HD+ डिस्प्ले सह येतो.

रॅम आणि स्टोरेज- Galaxy S21 FE 5G फोन 8 GB रॅम आणि 128 GB ROM सह येतो.

Scroll to Top