Flipkart : 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा असलेला ‘हा’ फोन झाला 5 हजार रुपयांनी स्वस्त

Flipkart : जर तुम्ही बजेट रेंजमध्ये चांगला स्मार्टफोन शोधत असाल तर ही बातमी वाचल्यानंतर तुमचा शोध संपला म्हणून समजा. येथे आम्ही अशाच एका फोनबद्दल सांगणार आहोत. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून (Flipkart) खरेदी करून हजारो रुपयांची बचत होऊ शकते. यावर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज सारख्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

Motorola G84 5G वर किती आहे सूट ?

 • Motorola चा हा 5G स्मार्टफोन Flipkart वर 17 टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे.
 • या फोनची मूळ किंमत 22,999 रुपये आहे. परंतु ऑफरनंतर प्रभावी किंमत 17,999 रुपये राहते.
 • त्यानुसार पाहिल्यास, फोनवर सुमारे 5000 रुपये वाचवण्याची ही एक उत्तम संधी आहे.

बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर डील

 • हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बँक आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ दिला जात आहे.
 • IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1500 रुपयांची अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते.
 • तुम्ही Flipkart Axis Bank कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅकचा लाभ देखील घेऊ शकता.
 • जर तुमच्याकडे जास्त बजेट नसेल तर यावर EMI देखील घेता येईल. यावर 668 रुपयांचा मासिक ईएमआय भरावा लागेल.
 • Motorola G84 5G वर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टच्या अटी आणि नियमांची पूर्तता केली तर तुम्हाला जुन्या फोनची किंमत 14,350 रुपयांपर्यंत एक्सचेंज अंतर्गत मिळू शकते.

Motorola G84 5G चे स्पेसिफिकेशन्स (Flipkart)

 • डिस्प्ले– या फोनमध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले आहे जो 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
 • स्टोरेज आणि रॅम– या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
 • प्रोसेसर– परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा चिपसेट 6 एनएम तंत्रज्ञानावर काम करतो.
 • कॅमेरा– यात 50 मेगापिक्सलचा OIS कॅमेरा आणि मागील पॅनलवर 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
 • बॅटरी– 33 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. (Flipkart)
Scroll to Top