Samsung Galaxy : S24 सीरीज लाँच होण्यापूर्वी सॅमसंगची ‘ही’ सीरीज झाली स्वस्त, जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy : सॅमसंगची (Samsung Galaxy) ही सिरीज अतिशय लोकप्रिय ठरलीय. आता Galaxy S24 सीरीज सध्या चर्चेत आहे. पुढील आठवड्यात ही सीरीज सुरू होत आहे. कंपनी 17 जानेवारीला Galaxy S24 सीरीज लॉन्च करणार आहे.

Galaxy S23 सीरीज झाली स्वस्त

मात्र, लॉन्च होण्याआधीच कंपनीने भारतीय यूजर्ससाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. Galaxy S24 सीरीज पूर्वी, Galaxy S23 आणि Galaxy S23+ कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. Galaxy S23 आणि Galaxy S23+ ची किंमत कमी करण्यात आली आहे.

किती कमी झाली किंमत ?

Samsung ने Galaxy S23 आणि Galaxy S23+ ची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली आहे. होय, हे फोन आता भारतीय ग्राहकांना कमी किमतीत विकले जात आहेत. याशिवाय बँक डिस्काउंटसह फोनची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.

Samsung Galaxy S23 8GB रॅम + 128GB स्टोरेज

लॉन्च किंमत: रु 74,999

नवीन किंमत: 64,999 रुपये

बँक सवलत: रु 5,000

अंतिम किंमत: रु 59,999

Samsung Galaxy S23 8GB रॅम + 256GB स्टोरेज

लॉन्च किंमत: रु 79,999

नवीन किंमत: 69,999 रुपये

बँक सवलत: रु 5,000

अंतिम किंमत: 64,999 रुपये

Samsung Galaxy S23+ 8GB रॅम + 256GB स्टोरेज

लाँच किंमत: 94,999 रुपये

नवीन किंमत: रु 84,999

बँक सवलत: रु 5,000

अंतिम किंमत: 79,999 रुपये

Samsung Galaxy S23+ 8GB रॅम + 512GB स्टोरेज

लॉन्च किंमत: रु 1,04,999

नवीन किंमत: 94,999 रु

बँक सवलत: रु 5000

अंतिम किंमत: रु 89,999

Scroll to Top