Myntra : वर सुरु झाले आहे The Wedding Store ; लग्नासाठी लेहंगा खरेदी करा बजेटमध्ये

Myntra : तुळशीच्या लग्नानंतर लग्न साराई सुरु होते. त्यातही भारतीय लग्न म्हणजे मोठा सोहळाच असतो. लग्नातल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी नवरा नावरीसह इतर व्हराडी मंडळींची कपडे खरेदीसाठी लगबग सुरु असते. मेहंदी , संगीत , साखरपुडा , प्रत्येक विधीसाठी अस्सल देशी स्टाईलचे कपडे तुम्हाला Myntra वर पहायला मिळतील. myntra वर लग्नासाठी खास The Wedding Store सुरु झाले आहे.

काय आहे खासियत ?

  • Myntra च्या या सेलमध्ये स्पेशल विधीसाठी स्पेशल कपड्यांची कॅटेगिरी निवडून दिली आहे.
  • साखरपुडा , मेहंदी, संगीत, रिसेप्शन ,कॉकटेल पार्टी ,बॅचलर पार्टी अशा विविध सोहळ्यासाठी कपड्यांची कॅटेगिरी उपलब्ध करून दिली आहे.
  • भारतासह परदेशी ब्रॅंड्सचा समावेश
  • महिलांसाठी साड्या , लेहंगा ,कुर्ती सेट तर पुरुषांकरिता धोती सेट , शेरवानी ब्लेझर फुटवेअर , मेकअप ,ज्वेलरी अशा सगळ्यांच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत.
  • जर तुमच्या घरात कुणाचे लग्न असेल तर त्यानुसार सुद्धा Myntra ने वेगळी कॅटेगिरी केली असून, आई ,वडील ,भाऊ, मित्र अशा व्हराडी मंडळींसाठी सुद्धा सुन्दर कपडे उपलब्ध करून दिले आहेत.
  • जर तुम्हाला लग्नासाठी काही गोष्टी गिफ्ट करायच्या असतील तर त्या देखील Myntra वर उपलब्ध आहेत.

किंमत

यातील प्रत्येक व्हरायटीच्या किमती वेगळ्या असून प्रत्येक ब्रँड वर ४० -७० टक्के डिसकाऊन्ट मिळत आहे. एव्हडेच नाही तर ‘मान्यवर’ सारखा ब्रँड ची खरेदी ९९९ रुपयांपासून पुढे आहे.

हळदी

तुमच्या हळदी साठी हा लेहंगा उत्तम ठरेल खरेतर याची मुख्य किंमत 7499 रुपये आहे. मात्र हा लेहंगा 67% ऑफर सह केवळ 2474 रुपयात मिळेल. यासाठी तुम्हला ७दिवसांचे रिटर्न आणि एक्सचेंज ऑफर मिळेल. याला युजर्सनी ४ स्टार रेटिंग दिले आहे.

मेहंदी

तुमच्या मेहंदी सोहळ्यात तुमच्या सौन्दर्यात आणखी भर घालेल हा मेहंदी रंगाचा लेहंगा. याचा लूक सिम्पल आणि स्वीट आहे. यांच्यावरच्या प्रिंटला साजेशी गोल्डन लेस खूप सुंदर दिसते. याची मूळ किंमत 3999 रुपये आहे मात्र हा लेहंगा तुम्हाला 48% डिस्काउंटसह 2079 रुपयांना मिळेल. युजर्सनी याला 4.2 स्टार रेटिंग दिले आहे.

लग्नासाठी

हा मरून वेलवेट फॅब्रिक वर गोल्डन एम्ब्रायडरी केलेला लेहंगा खाऊप सुंदर दिसतो. हा लेहंगा सेमिस्टिच आहे. याची मूळ किंमत 9999 रुपये आहे मात्र 62% डिस्काउंट सहित हा लेहंगा तुम्हाला केवळ 3799 रुपयांना मिळेल. याला युजर्स नी 4.2 स्टार रेटिंग दिले आहे. यामध्ये मरून शिवाय काळा आणि हिरवा रंग उपलब्ध आहे.

Scroll to Top