Amazon : 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

Amazon : अनेकदा तुम्ही नवा स्मार्ट फोन खरेदी करण्याचा विचार करता मात्र बजेटमुळे तुम्हाला तुमचा विचार बदलावा लागतो का ? असे असेल तर थांबा तुम्हाला 10 हजार रुपयांच्या आत येणारे अनेक स्मार्ट फोन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा मोबाईल बद्दल सांगणार आहोत ज्याची बॅटरी दमदार आहे शिवाय हा फोन 10 हजार रुपयांच्या आत तुम्ही खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया…

आम्हीच ज्या मोबाईल बद्दल सांगत आहोत तो स्मार्ट फोन आहे Lava O1. हा स्मार्ट फोन तुम्ही Amazon वरून खरेदी केल्यास तुम्हाला तो कमी किमतीत मिळेल. कारण Amazon वर या मोबाईलवर ऑफर सुरु आहे.

7 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा स्मार्ट फोन

वास्तविक, Lava O1 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन 8999 रुपयांच्या MRP सह आणण्यात आला आहे. मात्र कमी किंमतीत फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता.

Lava O1 स्वस्त कसा मिळेल ?

तुम्ही सिटीबँक कार्डने हा लावा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 750 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Lava O1 चे स्पेसिफिकेशन (Amazon)

Lava O1 स्मार्टफोन UNISOC T606 प्रोसेसरसह आणण्यात आला आहे.
Lava O1 स्मार्टफोन 4GB RAM + 64GB स्टोरेजसह येतो.
लावाच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 18W टाइप-सी फास्ट चार्जर आहे.
Lava O1 स्मार्टफोन 13MP ड्युअल कॅमेरासह येतो. फोनमध्ये 5MP सेल्फी कॅमेरा आहे.
हा लावा स्मार्टफोन 6.5 इंच IPS HD+ स्मूथेस्ट 90Hz नॉच डिस्प्ले सह येतो.
(Amazon) उपलब्ध असलेला लावाचा हा फोन Android 13 वर चालतो.

Scroll to Top